मुद्राशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुद्रांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मुद्राशास्त्र (Sigillography) असे म्हणतात. ऐतिहासिक कागदपत्रांवरील राजे व अधिकाऱ्यांच्या मुद्रांचा अभ्यास या शास्त्रात केला जातो व ऐतिहासिक निष्कर्ष काढले जातात.