Jump to content

महिला व बालविकास विभाग (महाराष्ट्र शासन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन या पानावरून पुनर्निर्देशित)
मंत्रालय
महिला व बालविकास विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय महिला व बालविकास विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ महिला व बालविकास मंत्रालय
खाते

महिला व बालविकास मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. मंगलप्रभात लोढा हे सध्या महिला व बालविकास कॅबिनेट मंत्री आहेत. [][] हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. ह्या विभागाची स्थापना 1993 साली करण्यात आली. महिला व बालविकास स्वतंत्र खाते सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे. महिला व बालविकास विभागातील (गट अ व ब) संवर्गातील राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.(MPSC) मार्फत महिला व बालविकास विभाग सुधारित सेवा प्रवेश नियम 2021 व 2022 नुसार कायदेशीर दृष्टीने सामाजिक राज्यसेवा म्हणजेच (सरळसेवा) स्पर्धात्मक परिक्षेच्या मार्फत भरली जातात.

महिला व बालविकास विभागातील राजपत्रित (गट अ व ब) संपूर्ण पदे हे १९९३ पासून ते आजपर्यंत , सामाजिक राज्यसेवा स्पर्धा परिक्षेतून भरली जातात.

कार्यालय

[संपादन]
महाराष्ट्रचे महिला व बालविकास विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Woman and Child Development of Maharashtra
विद्यमान
मंगलप्रभात लोढा

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा महिला व बालविकास विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

[संपादन]

राज्यमंत्र्यांची यादी

[संपादन]

प्रधान सचिवांची यादी

[संपादन]

अंतर्गत विभाग

[संपादन]
  • महिला व बालविकास विभाग
  • राजमाता जिजाऊ माता - बालआरोग्य व पोषण मिशन
  • महिला आर्थिक विकास महामंडळ मर्या.

हे सुद्धा पहा

[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]
  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".