भूतानमधील बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मठाच्या खिडकीतून बाहेर डोकावताना बौद्ध भिक्खू

भूतानमध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे. वज्रयान बौद्ध धर्म हा भूतानचा राज्यधर्म आहे. भूतानमध्ये सुमारे ७५% बौद्धांची लोकसंख्या आहे. भूतकाळात भूतान मध्ये तिबेटी बौद्ध धर्म हा प्रचलित बौद्ध धर्म असला तरी, त्याच्या विधी, धर्मकेंद्राने अधिकृतपणे ठरवलेली सार्वजनिक प्रार्थना व पूजाविधी, आणि मठवासी संस्था यामध्ये लक्षणीय भिन्नता आहे. बौद्ध मठ, धार्मिक स्थळे, भिक्खू आणि भिक्खुणी यांच्याकडून राजधर्माला दीर्घ काळापासून पाठिंबा आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]