अल्पप्राण
Jump to navigation
Jump to search
ज्या वर्णांत ‘ह्’ या महाप्राण वर्णाची छटा नसते त्या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात.
मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना 'H' (एच) वापरावे लागत नाही, त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात, व बाकीच्यांना महाप्राण म्हणतात.
२० अल्पप्राण[संपादन]
क्, ग्, ङ्, च्, ज्, ञ्, ट्, ड्, ण्, त्, द्, न्, प्, ब्, म्, य्, र्, ल्, व्, ळ् हे २० अल्पप्राण आहेत.
- उदाहरण
- क - K (अल्पप्राण)
- अपवाद