बौद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बौद्ध (इंग्रजी: Buddhist / बुद्धिस्ट) हे बौद्ध धर्माचे अनुयायी असतात. गौतम बुद्ध हे बौद्धांचे गुरु आहेत. जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरात १ अब्ज ८० कोटींहून अधिक बौद्ध अनुयायी असून तथागत भगवान बुद्ध या धर्माचे संस्थापक आहेत. इ.स.पू. ६व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]