निचीरेन बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निचीरेन बौद्धधर्म हा महायान बौद्ध धर्मची एक शाखा वा उपपंथ आहे. हा १३व्या शतकातील जापानी बौद्ध धर्मगुरू निचीरेन (१२२२-१२८२) यांच्या शिकवणुकीवर आणि कामकुरा बौद्ध धर्माच्या एका शाखेवर आधारीत आहे. याची शिकवण निचीरेन यांनी लिहिलेल्या ३०० उपलब्ध अक्षरे व ग्रंथापासून प्राप्त होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.