मागाठाणे लेणी
Jump to navigation
Jump to search
मागाठाणे लेणी ह्या मुंबई शहरातील बौद्ध लेणी आहेत. इसवी सनाच्या ६व्या शतकात या लेण्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये गौतम बुद्धांच्या बऱ्याच मूर्ती, चित्रे व अनेक कलाकृती आहेत.[१][२]
संदर्भ[संपादन]
- ^ "मुंबईची कूळकथा : सहाव्या शतकातील दुर्लक्षित मागाठाणे!". Loksatta. 2018-05-30. 2018-06-02 रोजी पाहिले.
- ^ Administrator. "मागाठाणे लेणी". Marathi World (इंग्रजी भाषेत). 2018-06-02 रोजी पाहिले.