डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली
Appearance
(आंबेडकर विद्यापीठ दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)
स्थापना | इ.स. २००७ |
---|---|
संकेतस्थळ | aud.ac.in |
डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली (संक्षिप्तमध्ये: एयूडी; जूने नाव: भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ) हे दिल्लीतील एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना दिल्ली विधानसभेच्या एका अधिनियमाद्वारे दिल्ली सरकारने केली.[१] या विद्यापीठाचे ऑगस्ट २००८ मध्ये कामकाज सुरू झाले. हे एक एकात्मिक गैर-संबद्ध विद्यापीठ आहे ज्याचा मुख्य उपक्रम पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांवरील असून मानवीय आणि सामाजिक विज्ञान या विषयावरील संशोधन आहे. याला दिल्लीच्या एनसीटीच्या राज्य सरकारद्वारे पूर्णपणे वित्तपुरवठा केला जातो. हे विद्यापीठ आता केंद्र सरकारचे सहाय्य मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.[२] हे विद्यापीठ राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने 'अ' श्रेणीबद्ध केले गेले आहे.[३]
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "About AUD". 2018-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-17 रोजी पाहिले.
- ^ "Ambedkar University, Delhi" (PDF). 2013-11-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2013-01-17 रोजी पाहिले.
- ^ "NAAC acrreditation Certificate" (PDF). 2015-03-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-05-17 रोजी पाहिले.