Jump to content

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना नागपूरच्या मारवाडी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात येतो. पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार' असतो.[]

हा पुरस्कार नामदेव ढसाळ, अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव, रावसाहेब कसबे, भालचंद्र मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासह अनेक ख्यातनाम व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे.[][][][]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]