Jump to content

धम्मचक्कप्पवत्तन सुत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


A depiction of the first teaching of the Buddha from a Vietnamese Buddhist monastery in Quebec, Canada.

धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (पाली) किंवा धर्मचक्रप्रवर्तन सूत्र (संस्कृत) हा बौद्ध ग्रंथ आहे, ज्यात गौतम बुद्ध द्वारा ज्ञानप्राप्ती नंतर दिला गेलेला प्रथम उपदेश संग्रहीत आहे.