बुद्धवचन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्व बौद्ध परंपरांच्या काही विशिष्ट ग्रंथातील ज्या वाक्याचा गौतम बुद्धांच्या उपदेशाच्या रूपात स्वीकार केला जातो, त्या वाक्याला बुद्धवचन म्हणतात. बुद्धवचन या शब्दाचा अर्थ 'बुद्धाचे वचन/शब्द' असा होतो. बौद्ध परंपरांच्या काही विशिष्ट ग्रंथांनाच बुद्धवचन म्हणून ओळखतात. थेरीगाथा आणि विमलकीर्ती निर्देश सूत्र यांसारख्या ज्या ग्रंथांत गौतम बुद्धांनी उच्चारलेले शब्द नाहीत त्यांतील वचनांना बुद्धवचने म्हणत नाहीत.

हे सुद्धा पहा[संपादन]