Jump to content

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, छ्त्रपती संभाजीनगर, (एमएनएलयू छ्त्रपती संभाजीनगर, एमएनएलयूए) हे छ्त्रपती संभाजीनगर येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर या दोन विद्यापीठांनंतर महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे तिसरे आणि अंतिम विद्यापीठ आहे. भारताच्या हे २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती रंजन गोगोई आहेत, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, आणि कुलगुरू एस. सूर्य प्रकाश आहेत.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Maharashtra National Law University, Aurangabad". www.mnlua.ac.in. 2019-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-03-20 रोजी पाहिले.