Jump to content

राज्य माहिती अधिकार दिन (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र शासनाने राज्य माहिती अधिकार दिन हा २८ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून पाळला गेला जातो.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ जाधवर, देवा (२०१९). चालु घडामोडी (५० वी आवृत्ती). पुणे: युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन प्रा. लि. pp. १२८.