एम. थंबीदुराई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुनीसामी थंबीदुराई (जन्म: १५ मार्च, इ.स. १९४७) एक भारतीय राजकारणी आहेत. ते सध्या लोकसभेचे उपसभापती[१] आणि लोकसभेतील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) चे नेते आहेत.[२] मार्च १९९८ ते एप्रिल १९९९ या दरम्यान त्यांनी कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री आणि पृष्ठभाग परिवहन राज्यमंत्री म्हणून काम केले होते. १९८५ ते १९८९ पर्यंत ते लोकसभेचे उपसभापतीही होते.[३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "M Thambidurai elected deputy speaker of Lok Sabha". Times of India. 13 August 2014. 14 August 2014 रोजी पाहिले. [मृत दुवा]
  2. ^ Julie Mariappan (19 May 2014). "Thambidurai appointed AIADMK's parliamentary party leader". The Times of India. 
  3. ^ "Fifteenth Lok Sabha Members Bioprofile: Thambidurai,Dr. Munisamy". Lok Sabha. 31 May 2014 रोजी पाहिले.