शांती भूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शांती भूषण (जन्म: ११ नोव्हेंबर, इ.स. १९२५; अलाहाबाद, संयुक्त प्रांत) हे इ.स. १९७७ पासून इ.स. १९७९ दरम्यान मोरारजी देसाईच्या सरकारमधील कायदा व न्याय मंत्रालयातील भारताचे माजी विधि मंत्री होते. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक अतिशय वरिष्ठ वकील आहेत. इ.स. २००९ च्या द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या यादीत त्यांचे पुत्र प्रशांत भूषण ७४ व्या स्थानावर होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]