Jump to content

तिस्का चोप्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिस्का चोप्रा
जन्म तिस्का जरीन अरोडा
१ नोव्हेंबर, १९७३ (1973-11-01) (वय: ५१)
कसौली, हिमाचल प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, लेखिका
भाषा हिंदी
पती संजय चोप्रा
अपत्ये १ मुलगी
धर्म बौद्ध धर्म[][]

तिस्का चोप्रा (इंग्रजी :Tisca Chopra) (जन्म - तिस्का जरीन अरोडा; (१ नोव्हेंबर इ.स. १९७३ - हयात) एक भारतीय हिंदी अभिनेत्री व लेखिका आहेत.

प्रारंभिक जीवन व शिक्षण

[संपादन]

कारकीर्द

[संपादन]

तिस्का चोप्रांचा पहिला हिंदी चित्रपट इ.स. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘प्लॉटफॉर्म’ चित्रपट होता या चित्रपटामध्ये तिस्कांची भूमिका अजय देवगनच्या विरुद्ध होती.[][] इ.स. २००४ मध्ये त्यांनी प्रकाश झा यांच्या ‘लोकनायक’ या चित्रपटात प्रभावती देवीची भूमिका केली होती.[][][][] इ.स. २००७ मध्ये आमिर खानसोबत तारे जमीन पर या चित्रपटात काम केले.[][१०] सन २०११ मध्ये तिस्कांना मधुर भंडारकरांचा चित्रपट ‘दिल तो बच्चा है जी’ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.[११] पुढे इ.स. २०१६ मध्ये तिस्का चोप्रांनी दोन लागोपाठ चित्रपटात काम केले. पहिल्यांदा ‘घायल वन्स अगेन’ आणि १९ फेब्रुवारी २०१६ला प्रदर्शित झालेल्या ‘लवशुदा’ चित्रपटात ही काम केले आहे.[१२]

अभिनय

[संपादन]

छोटा पडदा

[संपादन]

जाहिरात क्षेत्रात

[संपादन]

चित्रपट कारकीर्द

[संपादन]
२०१२ || ओएमजी: ओह माय गॉड! ||
वर्ष चित्रपट नाव विशेष माहिती
१९९३ प्लेटफॉम प्रिया अरोरा भूमिकेत
२००० कारोबार: द बिझनेस अॉव्ह लव्ह
२००४ हैद्राबाद ब्ल्यूज २
२००७ तारे जमीन पर

माया अवस्थी

( ईशानच्या आईच्या भूमिकेत)

२००८ Firaaq
२०१० 10 ml Love
२०११ दिल तो बच्चा है जी
२०११ ४०४ : एरर नॉट फाऊंड डॉ. मिराच्या भूमिकेत
२०१३ अंकूर अरोरा मर्डर केस
२०१३ किस्सा (चित्रपट)
२०१४ हायवे मराठी चित्रपट
२०१५ रहस्य हिंदी चित्रपट
२०१५ Nirnnayakam Malayalam film
२०१६ घायल वन्स अगेन Hindi film
२०१६ Chutney Short film
२०१७ बायोस्कोपवाला Post Production
२०१७ 3Dev Post Production
२०१७ द हंग्री Post Production
२०१७ एक बराबर Under Production

वैयक्तिक जीवन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Rituparnaa. "A sketch of Sokka Gakkai ~ spreading Kosen-rufu". Dazeinfo.
  2. ^ Bollywood actors Shweta Kawatra, Tisca Chopra, Manav Gohil, and many others
  3. ^ Michael, Saneesh. "Tisca Chopra : The Dazzling Lady of Bollywood". 2013-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ Purvaja Sawant, TNN. "Theatre Review: Dinner With Friends - Times Of India". 2013-12-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "Uncensored 'Loknayak' to be screened soon". The Times of India. 2014-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-23 रोजी पाहिले.
  6. ^ "Jayaprakash Narayan deserved better".
  7. ^ "Tisca Chopra on Taare Zameen Par". Rediff.
  8. ^ "The Tribune - Magazine section - Windows- This Above All".
  9. ^ On a roll: Post Taare Zameen Par, expectations have only risen for Tisca Chopra who now plays a key role in Firaaq Indian Express, 20 March 2009.
  10. ^ [http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=110945 Tisca Chopra of Kahani Ghar Ghar Ki and Astitva Ek Prem Kahani Indian Express, 20 December 2004.
  11. ^ "Lead roles in 'masala' movies not my cup of tea: Tisca". 2011-03-09 रोजी पाहिले.
  12. ^ "New York Indian Film Festival 2011". २१ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.