विकिपीडिया:विकिप्रकल्प भारतातील राजकारण
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- नवीन प्रकल्पांची सुरूवात
- इकडे लक्ष द्या
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- मासिक सदर आणि चांगले लेख
- प्रकल्प वृत्त
- दालन
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
उद्देश
[संपादन]या प्रकल्पाचा हेतू भारतातील राजकीय क्षेत्रातील विविध प्रकारच्या विषयांवर लेख निर्माण करणे हा होय. भारतीय राजकारणात राजकारणी, राजकीय पक्ष, राजकीय पक्षांची युती/आघाडी, विविध राज्यांतील विधानसभा व विधानपरिषदा, मतदारसंघ, केंद्रीय तसेच राज्यस्तरीय निवडणूक आयोग, विविध राजकीय सूची इ. लेख यात समाविष्ट होतात. तसेच विविध राजकीय वर्ग, व साचे यांची सुद्धा निर्मिती करणे आहे, आणि लेखांना विकिडाटा कलमे जोडणे आवश्यक आहे.
विषयानुसार व्याप्ती
[संपादन]या प्रकल्पात प्रामुख्याने इंग्रजी विकिपीडिया मधील लेख मराठी विकिपीडियावर भाषांतरित करण्यावर भर दिला जाईल. या प्रकल्पात नवीन सदस्य सामील झाल्यानंतर ते त्यांच्या पसंतीनुसार लेख तयार करू शकतात.
१) राजकीय पक्ष
[संपादन]- लेख: भारतातल्या सर्व राज्यांतील (विशेषतः महाराष्ट्रातील) सर्व राजकीय पक्षांचे लेख बनवणे.
- साचा: या लेखांचे नाव साचा:भारतीय राजकीय पक्ष समाविष्ट करणे, तसेच हा साचा लेखात जोडणे.
- वर्ग: राजकीय पक्षांच्या लेखांत "वर्ग:भारतातील राजकीय पक्ष" जोडणे.
- काही राजकीय पक्षांचा प्रभाव एक किंवा काही राज्यांत असतो, अशावेळी त्या लेखांत त्या त्या राज्यांचे वर्ग जोडावेत. उदाहरणार्थ - वर्ग:महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, वर्ग:उत्तर प्रदेशमधील राजकीय पक्ष
२) राजकारणी
[संपादन]- लेख: उपमहापौर, महापौर, आमदार, खासदार, राज्यपाल यांचे लेख बनवणे. यात मंत्री (राज्य मंत्री, कॅबिनेट मंत्री) मुख्यमंत्री [राज्यनिहाय], प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेता [संसद व कायदेमंडळ], सभागृह नेता [संसद व कायदेमंडळ] इ. यांचा समावेश होतो.
- महाराष्ट्रातील एकूण महानगरपालिकांची यादी व प्रत्येक महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौर यांची यादी, तसेच प्रत्येकाचे स्वतंत्र लेख बनवणे. (यानंतर आपण इतर राज्यांतील महानगरपालिका व महापौरांकडे वळू.)
- महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांतील आतापर्यंत झालेल्या आमदारांचे स्वतंत्र लेख बनवणे. (यानंतर आपण इतर राज्यांतील आमदारांकडे वळू.)
- महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघांतील आतापर्यंत झालेल्या खासदारांचे स्वतंत्र लेख बनवणे. (यानंतर आपण इतर राज्यांतील खासदारांकडे वळू.)
- विविध राज्यांत झालेल्या मुख्यमंत्र्यांची सूची बनवणे तसेच प्रत्येक मुख्यमंत्र्यावर स्वतंत्र लेखही बनवणे.
- लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, व विधानपरिषद यामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व विरोधी पक्षनेत्याची सूची बनवणे.
- लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, व विधानपरिषद यामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व सभागृह नेत्याची सूची बनवणे.
३) राजकीय पक्षांची युती/आघाडी
[संपादन]केंद्र पातळीवर व राज्य पातळीवर विविध पक्ष एकत्र येत युती करत असतात, अशा युतींचे लेख बनवणे आहे.
४) विधानसभा व विधानपरिषद
[संपादन]- मुंबई विधानसभा, मुंबई विधानपरिषद, मुंबई कायदेमंडळ/ मुंबई विधीमंडळ लेख बनवणे.
- येथे भारतीय राज्यांतील विधानसभांची यादी आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभेवर स्वतंत्र लेख बनवणे.
- येथे भारतीय राज्यांतील विधानपरिषदांची यादी आहे. प्रत्येक राज्यातील विधानपरिषदेवर स्वतंत्र लेख बनवणे.
५) मतदारसंघ
[संपादन]- भारतातील सर्व लोकसभा मतदारसंघांचे लेख बनवणे/समृद्ध करणे, आणि त्यात आतापर्यंतच्या लोकसभा सदस्यांची नावे (कार्यकाळानुसार) नोंदवणे.
- महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे लेख बनवणे/समृद्ध करणे, आणि त्यात आतापर्यंतच्या सर्व विधानसभा सदस्यांची नावे (कार्यकाळानुसार) नोंदवणे.
- राखीव मतदारसंघ, स्वतंत्र मतदारसंघ यासारख्या राजकीय संकल्पनांवर लेख बनवणे.
६) केंद्रीय तसेच राज्यस्तरीय निवडणूक आयोग
[संपादन]केंद्रीय तसेच राज्यस्तरीय निवडणूक आयोग असतात त्यांचे लेख बनवणे आहे. इंग्लिश विकि दुवा
७) विविध राजकीय सूची
[संपादन]८) राजकीय संकल्पना/विचारधारा
[संपादन]९) राजकीय घडामोडी
[संपादन]१०) अन्य
[संपादन]प्रकल्प प्रमुख
[संपादन]सहभागी सदस्य
[संपादन]Rockpeterson (चर्चा) १२:०१, १३ फेब्रुवारी २०२१ (IST)
साचे
[संपादन]या प्रकल्पात सहभागी सदस्यांनी आपल्या सदस्य पानावर {{सदस्य विकिप्रकल्प भारतातील राजकारण}} हा साचा जोडावा. अशाप्रकारे सर्व सहभागी सदस्यांची नावे वर्ग:विकिप्रकल्प भारतातील राजकारण मधील सहभागी सदस्य मध्येही दिसतील.
तयार करावयाचे लेख
[संपादन]विस्तार करावयाचे लेख
[संपादन]तयार केलेले लेख
[संपादन]तयार करावयाचे वर्ग व साचे
[संपादन]
मासिक सदर म्हणून निवडले गेलेले लेख
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]भारतीय राजकारणी यादी (इंग्लिश विकि)
बाह्य दुवे आणि शोध
[संपादन]संदर्भ
[संपादन]