धेड
Appearance
धेड (इतर नावे: धेढ, धेढा, माहयावंशी, वणकर व मारु-वणकर) हे भारतीय अनुसूचित जातीचा (दलित) समाज आहेत. या हिंदू वर्णवस्थेत याला अस्पृश्य समूहाचे आणि बाहेरचा वर्ण (अवर्ण) म्हणून ओळखले जातात. २००१ च्या जनगणेनुसार महाराष्ट्रात या जातीची संख्या १२,६१२ होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |