सखी गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले

सखी गोखले (जन्म: २७ जुलै १९९३) एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. ती मराठी अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची कन्या आहे.

मालिका[संपादन]

  1. दिल दोस्ती दुनियादारी
  2. दिल दोस्ती दोबारा

नाटके[संपादन]

  1. अमर फोटो स्टुडिओ