डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर हे १९६४ साली स्थापन झालेले नागपूरमधील सर्वात जुन्या सामान्य पदवी महाविद्यालयांपैकी एक आहे. या महाविद्यालयात विज्ञान, कला आणि वाणिज्य क्षेत्रातील भिन्न अभ्यासक्रम आहेत. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे.[१][२]

विभाग[संपादन]

विज्ञान (Science)[संपादन]

 • Physics
 • Chemistry
 • Mathematics
 • Statistics
 • Biochemistry
 • Biotechnology
 • Botany
 • Zoology
 • Computer Science

कला व वाणिज्य (Arts and Commerce)[संपादन]

 • Marathi
 • English
 • History
 • Political Science
 • Economics
 • Sanskrit
 • Sociology
 • Psychology
 • Philosophy
 • Management
 • Commerce

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]