ओं मणिपद्मे हूं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओं मणिपद्मे हूं
गौतम बुद्धाच्या चित्रासह दगडावर लिहिला गेलेला मंत्र
ऐका:"ओं मणिपद्मे हुं"

ओं मणिपद्मे हूं हा संस्कृत मंत्र आहे ज्याचा संबंध अवलोकितेश्वर (करुणेचे बोधिसत्त्व) सोबत आहे. हा तिबेटी बौद्ध धर्माचा मूलमंत्र आहे. हा पहाटे दगडांवर लिहिला जातो किंवा कागदावर लिहून पूजाचक्रात लावला जातो.[१][२]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ Dharma Haven: Om Mani Padme Hum
  2. ^ what tibetan prayer wheels are used for