लोसर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोसर या बौद्ध धर्मिय उत्सवादरम्यान लाचुंग येथे केले जाणारे गुम्पा नृत्य

लोसर हा एक बौद्ध सण आहे. लोसर हा एक तिबेटी भाषेचा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे - 'नवीन वर्ष' ('लो' = नवीन, 'सर' = वर्ष ; युग). हा उत्सव तिबेट, नेपाळ आणि भूतानचा सर्वात महत्त्वपूर्ण बौद्ध सण आहे. भारताच्या आसाम आणि सिक्कीम राज्यांत हा सण साजरा केला जातो.

बाह्य दुवे[संपादन]