जून्या किंवा नव्या लेखामध्ये कमीत-कमी ३,००० बाइट आणि ३०० शब्द (माहितीचौकट साचा सोडून) असायला हवे.
मजकूर मशीन द्वारे अनुवादित किंवा भाषांतरित केलेला नसावा म्हणजेच त्याची भाषा शुद्ध असावी.
१० फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत लेखांचा विस्तार वा निर्मिती केली गेलेली असावी.
यातील लेख सण-उत्सव आणि प्रेम, महिला, नारीवाद आणि लिंगाबाबतचे कार्यक्रम याअंतर्गत असावा.
लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
सदर लेख ज्ञान देणारा असला पाहिजे.
लेखात कोणतेही कॉपीराइट उल्लंघन (प्रताधिकार भंग), लेखाबाबत उल्लेखनियता वाद नसावेत आणि लेख विकिपीडियाच्या नियमांना अनुसरून योग्य संदर्भांसह लिहिला गेलेला असावा.
ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या आयोजकांचे लेख इतर आयोजक तपासतील.
त्या-त्या भाषेतील परीक्षक, एखादा लेख या स्पर्धेसाठी स्वीकारला जावा अथवा नाही हे निर्धारित करतील.