Jump to content

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (एआयएम) ही अनिवासी बहुजन भारतीयांच्‍या हक्‍कांसाठी जनजागृती करणारी एक सामाजिक संस्था आहे. तसेच या संस्‍थेतर्फे विविध कल्‍याणकारी योजनांच्‍या माध्‍यमातून थेट मदतही दिली जाते. अनिवासी आंबेडकरवाद्यांनी २३ एप्रिल इ.स. १९९४ रोजी या संस्‍थेची मलेशियातील क्‍वालालंपूर येथे स्‍थापना करण्‍यात आली. कुलालंपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारंभाचा हा पहिला दिवस होता.[]

इतर देशातील शाखा

[संपादन]

अमेरिका, कॅनडा, फ्रांस, इंग्‍लंड, जर्मनी, कुवेत, संयुक्‍त अरब अमिराती, भारत, कोरिया, जपान, ब्रुनेई, मलेशिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया येथे ही संस्‍था काम करते. 

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]