बोले इंडिया जय भीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोले इंडिया जय भीम
दिग्दर्शन सुबोध नागदेव
निर्मिती धनंजय गलानी
पटकथा सुबोध नागदेव
संगीत दिनेश निंबाळकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ७ ऑक्टोबर २०१६
अवधी २ तास ३० मिनिटे
निर्मिती खर्च १.५ कोटी


बोले इंडिया जय भीम हा इ.स. २०१६ मधील मराठी भाषेतील एक चित्रपट आहे. हा चित्रपट जीवनचरित्रपर चित्रपट असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेल्या समाजसुधारक एल.एन. हरदास यांच्या जीवनाचे वर्णन आहे.[१][२] जय भीम या अभिवादनाची सुरुवात हरदास यांनी केलेली आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०१६ रोजी विविध चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध नागदेव आणि निर्मिती धनंजय गलानी यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी मध्येही प्रदर्शित झालेला आहे.[३][४][५][६][७]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "BOLE INDIA JAI BHIM MUSIC LAUNCHED cinenews.co.in 2016-12-22". Archived from the original on 2017-08-21. 2017-08-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Meghwal's best wishes for Marathi Biopic Bole India Jai Bhim". MTI News. 31 ऑक्टो, 2016. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Bole India Jai Bhim Movie (2017) | Reviews, Cast & Release Date in Mumbai". BookMyShow.
  4. ^ "Bole India Jai Bhim Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos | eTimes" – timesofindia.indiatimes.com द्वारे.
  5. ^ "Bole India Jai Bhim Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos | eTimes". m.timesofindia.com.
  6. ^ "Censor Board: Censor Board finally clears 'Bole India Jai Bhim', director miffed at late ok | Nagpur News - Times of India". The Times of India.
  7. ^ "Filmmaker Nagdeve wins director's award at Dalit film fest in New York | Nagpur News - Times of India". The Times of India.