पॅगोडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
कायफंग, हनान, चीन येथील इ.स. १०४९च्या सुमारास घडवलेला लोखंडी पॅगोडा

पॅडोगा हे बौद्ध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळ विहारांपैकी एक आहे. आशियातील नेपाळ, भारत, म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, चीन, जपान इत्यादी देशांमधील बौद्ध स्तूपांवर किंवा तत्सम विहारांमधील स्तंभासारख्या बहुमजली बांधकामविशेषाला उद्देशून ‘पॅगोडा’ (इंग्रजी: Pagoda) ही संज्ञा इंग्रजी भाषेत वापरली जाते.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत