शाफई
Jump to navigation
Jump to search
शाफई (Shafi`i) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. शाफई हे इमाम मालिक यांचे शिष्य आहेत आणि सुन्नींचे तिसरे प्रमुख नेते आहेत. मध्यपूर्व आशियात आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक आहेत. श्रद्धेच्या बाबतीत ते अन्य पंथीयांपासून वेगळे नाहीत. पण, इस्लामच्या अनुसरणाबाबतीत हनफी समुदायाच्या तुलनेत त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो.