Jump to content

शेतकरी दिन (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र शासनाने शेतकरी दिन हा २९ ऑगस्ट रोजी विठ्ठलराव विखेपाटील यांच्या स्मरणार्थ घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.[१]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ जाधवर, देवा (२०१९). चालु घडामोडी (५० वी आवृत्ती). पुणे: युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन प्रा. लि. pp. १२८.