अनत्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनत्ता (पाली) किंवा अनात्मन (संस्कृत) हा बौद्ध धर्मातील एक सिद्धान्त आहे. हा सिद्धान्त सांगतो की, जीवंत प्राण्यांमध्ये अविनाशी, शाश्वत आत्मा नसतो.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. ^ Anatta Buddhism Archived 2015-12-10 at the Wayback Machine., Encyclopædia Britannica (2013)