सदस्य चर्चा:Sandesh9822

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जुन्या चर्चा पासून पर्यंत
चर्चा १ ३१ ऑक्टोबर २०१६ २ मार्च २०१८

साचा माहिती[संपादन]

संदेश मराठी विकिपीडियावर भारत सरकारचे विभागाचे लेखन करताना आपण {{माहितीचौकट अधिकृत हुद्दा}} हा साचेचा उपयोग करावे अशी अपेक्षा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३१, १२ मार्च २०१८ (IST)


नक्कीच याचा वापर करीन. पण या साचा चा कोणत्या लेखात वापर झाला आहे? हे पाहून मला साचा व्यवस्थिपणे वापरता येईल.--संदेश हिवाळेचर्चा १४:४७, १२ मार्च २०१८ (IST)
इस्रायलचे पंतप्रधान इस्रायलचे राष्ट्रपती --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:११, १२ मार्च २०१८ (IST)


धन्यवाद. मी याचा वापर करून पाहतो. मात्र या साचातील इंग्रजी शब्द मराठी भाषेत करता आली तर उत्तम राहिल. --संदेश हिवाळेचर्चा १६:१९, १२ मार्च २०१८ (IST)

रूपांतर नंतर करतो :) --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:२३, १२ मार्च २०१८ (IST)

मी याचा भारताचे कायदा व न्यायमंत्री येथे वापर केला आहे. काही दुरूत्या सुचवाव्या वाटतात. --संदेश हिवाळेचर्चा १६:३८, १२ मार्च २०१८ (IST)

आपले चर्चा पान[संपादन]

संदेश आपला चर्चा पान लांब झाले आहे व त्यांनी चर्चापान लोड करण्यास वेळ लागते आपण सदस्य चर्चा:संदेश हिवाळे/जुनी चर्चा १ वर आपले पूर्वीचे चर्चा कॉपी पेस्ट करून हलवू शकतो --टायवीन२२४०माझ्याशी बोला


जून्या चर्चा सदस्य चर्चा:संदेश हिवाळे/जुनी चर्चा १ येथे स्थानांतरीत केल्या आहेत, मात्र या मुख्य पानावर जूनी चर्चाचे पान कसे ठेवावे?--संदेश हिवाळेचर्चा १४:५४, १२ मार्च २०१८ (IST)
माझ्याकडून Yes check.svg झाले.--संदेश हिवाळेचर्चा १५:१२, १२ मार्च २०१८ (IST)

Share your experience and feedback as a Wikimedian in this global survey[संपादन]

WMF Surveys, २३:४९, २९ मार्च २०१८ (IST)

लेखविषयी[संपादन]

संदेश हिवाळे नवीन लेख कसे लिहावे ते मला मार्गदर्शन द्या

Gnome-edit-redo.svgRavindraphule: नमस्कार,

लेखनिर्माण करण्याचा दोन पद्धती मला माहिती आहेत.

 • एक ज्याचा लेख बनवायचा आहे, तो शब्द तुमच्या पानावर टाकून शब्दाला [[ ]] ह्या कड्यांमध्ये टाकायचे. उदा. तुम्हाला नवनित शब्दकोश हा लेख बनवायचा असल्यास, तुमच्या पानावर त्याला [[नवनित शब्दकोश]] असे लिहा. मग हा शब्द 'नवनित शब्दकोश' असा 'लाल' दिसू लागेल, यानंतर या लाल शब्दाला टिचकी मारली (क्लिक केले) तर तो लेख बनवण्यासाठी उघडला जाईल, व काही सूचनाही दिसेल, त्या वाचून तुम्ही दिलेल्या खालिल जागेत लेख लिहू शकता.
 • दुसरी पद्धत पद्धत डेक्सटॉप ची आहे, हे पण नंतर सांगेल.

सदस्यांना एखादा संदेश टाकताना, संदेश लिहून झाल्यावर आपली ‘ /nowiki>’ अशी आपली सही टाकत चला.

काही अडचण आल्यास नक्कीच मदत करीन, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १७:४९, ४ एप्रिल २०१८ (IST)


सही?


~~~~ ही सही आहे. तुम्ही ही चार चिन्हे पोस्टनंतर टाकली तर तुमचे नाव आपोआप तयार होते. उदा. तुम्ही पहिली केलेली पोस्ट ‘संदेश हिवाळे नवीन लेख कसे लिहावे ते मला मार्गदर्शन द्या’ याला ‘संदेश हिवाळे नवीन लेख कसे लिहावे ते मला मार्गदर्शन द्या.~~~~ ’ असे लिहा. एकदा प्रयत्न करुन पहा. --संदेश हिवाळेचर्चा १२:३६, ५ एप्रिल २०१८ (IST)


संदेश हिवाळे नवीन लेख कसे लिहावे ते मला मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद Ravindraphule (चर्चा) १५:३४, १० एप्रिल २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgRavindraphule: नवीन लेख बनवताना/लिहीताना काही प्राथमिक बाबी लक्षात घेणे गरजेचे असते.

 • ज्यावर लेख बनवला जाणार ते शीर्षक ज्ञानकोशीय असले पाहिजे.
 • ज्ञानकोशीय शीर्षक असलेल्या लेखाविषयी किमान प्राथमिक माहिती उपलब्ध असावी. जास्त माहिती असेल तर उत्तमच.
 • लेखातील उपलब्ध माहितीला काही संदर्भ/स्त्रोत आवश्यक असतात, म्हणजेच आपण ही माहिती कुठल्या पुस्तकातून, कुठल्या मासिकातून, कुठल्या वृत्तपत्रातून, किंवा इतर कुठल्या ठिकाणांहून घेतली आहे याची नोंद 'संदर्भ' म्हणून लेखात करावी लागते किंवा त्यांची लिंक (लिंक्स) लेखात जोडावी लागते.
 • तसेच भावनिक किंवा व्यक्तिगत मते लेखात टाळावी लागतात.
 • तुम्ही कोणता लेख बनवणार आहात?
 • तुम्ही लेख बनवायला सुरुवात करा, वेळोवेळी मदत करत राहिल. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १५:४४, १० एप्रिल २०१८ (IST)

Reminder: Share your feedback in this Wikimedia survey[संपादन]

WMF Surveys, ०६:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)

Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia survey[संपादन]

WMF Surveys, ०५:५७, २० एप्रिल २०१८ (IST)

बोधिवृक्ष[संपादन]

बोधिवृक्षच बरोबर, बोधीवृक्ष अयोग्य. .. (चर्चा) २२:४१, २३ एप्रिल २०१८ (IST)

धन्यवाद सर.--संदेश हिवाळेचर्चा ११:१४, २४ एप्रिल २०१८ (IST)

मराठी विकिपीडिया[संपादन]

मराठी विकिपीडियाचे १५व्या वाढदिवसानिमित्त तयारी बाबत
नमस्कार Sandesh9822,

मराठी विकिपीडिया उद्या दिनांक ०१.०५.२०१८ रोजी त्याचा १५ वा स्थापनादिवस साजरा करीत आहे. या प्रकल्पामध्ये सक्रिय योगदानकर्ते म्हणून आम्ही आपल्याकडून काही ऐकू इच्छितो.

आपली भूमिका आणि मराठी विकिपीडियामध्ये योगदान देण्याबद्दल लिहा. हे ५०-६० शब्दात असणे आवश्यक आहे आणि हे त्या स्थानापासून होऊ शकते जेथून आपण योगदान देणे सुरू केले.

लिहिण्यासाठी पान 👉 विकिपीडिया:मराठी विकिपीडियाला शुभेच्छा/Sandesh9822

कृपया, ५-१० मिनिटे खर्च करा आणि याला यशस्वी बनवा.

Wikipedia-logo-mr.png


आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद.


प्रचालक,

Tiven2240 (चर्चा योगदान ब्लॉक यादी संरक्षण हटवलेले योगदान स्थानांतराची नोंद अधिकार अधिकार बदल)

--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२१, ३० एप्रिल २०१८ (IST)

Translation[संपादन]

Hello! May I ask you for a translation of the code placed on this page into मराठी? Can you put in under the English version. Thank you very much! :) -XQV- (चर्चा) ००:३९, १८ जून २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svg-XQV-: Sorry, I can't. --संदेश हिवाळेचर्चा ००:४२, १८ जून २०१८ (IST)

आशियाई महिना २०१८[संपादन]

Wikipedia Asian Month 2018 Banner mr.png

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१८ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

 1. हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०१८ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१८ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
 2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
 3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
 4. लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
 5. सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
 6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
 7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
 8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.

--Tiven2240 (चर्चा) १२:३२, १० नोव्हेंबर २०१८ (IST)

आशियाई महिना विजेता[संपादन]

नमस्कार संदेश हिवाळे,

विकिपीडिया आशियाई महिना स्पर्धेत सहभागी झाल्याबदल आपण सर्वांना धन्यवाद. या स्पर्धेत आपले ४ लेख स्वीकारले गेले आहेत. यामुळे आपल्याला आमच्यातर्फे पोस्टकार्ड देण्यात येत आहे. कृपया या दुव्यावर जाऊन आपली माहिती भरावी. आशा आहे की आपण २०१९च्या आशियाई महिन्यात सुद्धा सहभागी व्हाल. धन्यवाद.

--Tiven2240 (चर्चा) ०८:४०, २० डिसेंबर २०१८ (IST) आयोजक, आंतरराष्ट्रीय टीमचा सदस्य

विकी लव्हज् वुमन २०१९[संपादन]

Wiki Loves Women Logo (mr).png

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)

sitenotice[संपादन]

today Found that old sitenotice is displayed at RC.It is time barred. please raise issue with concerned.Thanks

Purge your browser cache and it will be fine.
--संदेश हिवाळेचर्चा १४:५१, २२ मार्च २०१९ (IST)

--

रा.सू. गवई, संदर्भ[संपादन]

या लेखातले काही संदर्भ माझ्या हातून चुकून वगळले गेले होते. त्यांपैकी जे सापडले ते परत टाकले होते; एखाददोन राहिले असतील. आपण त्यांपैकी एक टाकल्याचे दिसले, अजून काही वगळले गेले असल्यास कृुपया टाकावेत. तसदीबद्दल माफी असावी. ... (चर्चा) २१:१३, ३ एप्रिल २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svg: हरकत नाही सर, मी आपली संपादने पाहिली, काही ठिकाणीच मला दुरुस्त्या कराव्या लागतील. गवईंनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, पण मला त्यांची यादी सापडत नाही, आणि नेमके त्याच विभागात मी विस्तार साचा जोडला होता. लेखाच्या वर विस्तार साचा जोडून तसा काही फायदा होणार नाही. --संदेश हिवाळेचर्चा २१:३८, ३ एप्रिल २०१९ (IST)

ओं मणिपद्मे हूं[संपादन]

ओं आणि ॐ या अक्षरांचे उच्चार वेगळे आहेत. इंग्रजी लिपीत आणि काही संगणकांवर ॐ लिहिता येत नाही, म्हणूनच ॐ च्या ऐवजी ओं किंवा ओम् हे अक्षर लिहितात, अशी माझी कल्पना आहे. ओं आणि ओम् या शब्दांचेही उच्चार वेगळे आहेत. ज्याअर्थी मणिपद्म हा संस्कृत शब्द आहे त्याअर्थी ॐ सुद्धा संस्कृत असावा. ....पहा : [१] (चर्चा) १७:५२, ६ एप्रिल २०१९ (IST)

आणखी उदाहरणे :

ञ, ज्ञ, ऌ ही अक्षरे लिहिता येत नाहीत म्हणून त्यांच्याऐवजी अनुक्रमे n, dnya, Li ही अक्षरे लिहितात, म्हणून ते शुद्ध लिखाण होत नाही. स्पोर्ट्‌स लिहिता येत नाही म्हणून लोक स्पोर्ट्स लिहितात, म्हणून स्पोर्ट्स बरोबर होत नाही. ... (चर्चा) १८:१५, ६ एप्रिल २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svg:,
ओं/ओम् आणि ॐ हे परस्परांहून भिन्न असतील परंतु ओं मणिपद्मे हूं या श्लोकातील "ओं" हा शब्द "ॐ" आहे का? तसेच ॐ हे चिन्ह कोणत्याही विकिपीडियावरील लेखाच्या शीर्षकात वापरले गेले नाही, खुद्द ओम (Om) लेखातही नाही.:--संदेश हिवाळेचर्चा १८:०८, ६ एप्रिल २०१९ (IST)

मी आधीच लिहिले आहे के, केवळ टंकता येत नाही म्हणून लेखात ॐ आढळत नाही.

आणि ॐ हे चिन्ह नाही, ते अक्षर आहे. चिन्ह (उदा० स्वस्तिक) हे सर्व लिपीत एकसमानच असते, अक्षर वेगवेगळे. ॐ वेगवेगळ्या लिपीत कसे लिहितात ते [२] येथे पहावे. ... (चर्चा) २०:२३, ६ एप्रिल २०१९ (IST)

बरोबर. पण ॐ हे "संस्कृत" अक्षर आहे, तर त्याला "मराठी"त ओम् असे लिहिल्या जाऊ शकत नाही का? कारण आपण मराठी भाषेत संस्कृत शब्द वापरत आहात. --संदेश हिवाळेचर्चा २०:३३, ६ एप्रिल २०१९ (IST)

संस्कृत ज्या लिपीत लिहितात त्या लिपीतले ॐ हे अक्षर आहे. ते मराठीसह कोणत्याही लिपीत लिहायला काहीच प्रत्यवाय नाही. ते जगातील अन्य लिपीत कसे लिहावयाचे ते वर सांगितलेच आहे. मराठी भाषेत ५० टक्के शब्द संस्कृत असावेत, ॐ असायला काहीच हरकत नाही.

क्‍ष हा क्षचा उच्चार आहे, ज्‍ञ हा ज्ञचा उच्चार आहे, तसाच ओम् हा ॐचा उच्चार आहे. क्षच्या ऐवजी जसे कुणी क्‍ष आणि ज्ञच्या ऐवजी ज्‍ञ लिहीत नाही तसेच ॐच्या ऐवजी ओम् लिहिणे अनुचित आहे.... (चर्चा) २२:०८, १२ एप्रिल २०१९ (IST)

ठिक आहे, सध्याच्या शीर्षकावर काही हरकत नाही. ह्या लेखाचे इतर कोणत्याही भाषेतील विकिपीडियातील शीर्षक ॐ अक्षराने सुरु होत नाही, तर त्या त्या भाषेच्या लिपीने सुरु होते. हिंदी विकितही नाही. म्हणून तुम्हास म्हटले होते. --संदेश हिवाळेचर्चा २२:३४, १२ एप्रिल २०१९ (IST)

सुभेच्छा[संपादन]

१ मे आंतराष्ट्रीय कामगार दिवस व मराठी विकिपीडियाचे १६ वे वाढदिवसाची आपल्याला हार्दिक शुभेच्छा.--Tiven2240 (चर्चा) १८:५६, १ मे २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: धन्यवाद, तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. --संदेश हिवाळेचर्चा १९:३१, १ मे २०१९ (IST)

Annihilation of Caste[संपादन]

Annihilation of Caste हा ग्रंथ ज.वि. पवार यांच्या पुस्तकांच्या यादीतून तूर्त काढून टाकीत आहे. संदर्भ सापडल्यास आपल्याला विचारून परत यादीत टाकेन. ... (चर्चा) २२:०४, १७ जुलै २०१९ (IST)

हो, चालेल सर.--संदेश हिवाळेचर्चा २३:१३, १७ जुलै २०१९ (IST)

Project Tiger 2.0[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

विकी मार्गदर्शन[संपादन]

मला आपल्या अनुभवी मार्गदर्शनाची गरज आहे. येथे लिहीण्यास अडचणी येतात त्या बद्दल.. संपर्क कसा करता येईल. Mahajandeepakv (चर्चा)

Gnome-edit-redo.svgMahajandeepakv:, तुम्हाला कोणत्या अडचणी येतात किंवा तुम्हाला कशाप्रकारची मदत हवी आहे, याबद्दल तुम्ही येथे लिहून सांगू शकता किंवा माझ्या खालील ईमेल पत्त्यावर संपर्क करुन कळवू शकता.
sandeshhiwale12@gmail.com
--संदेश हिवाळेचर्चा ११:३०, ५ डिसेंबर २०१९ (IST)

विकी मार्गदर्शन[संपादन]

आपण केलेल्या सुचना माझ्या लेखनातील चुका दुरूस्त करण्यास अत्यंत मोलाच्या ठरत आहेत. त्याबद्दल खुप खुप आभार. मी नव्याने लिहु पहात आहे. त्यामुळे मला आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. मला बऱ्याचवेळा कांही चौकशी करायची असते, अडल्यानंतर काय कराव हे सुचत नाही. त्यासंदर्भात मी विकिपीडीयाकडे तसे इ पत्र ही पाठवले आहे. परंतु अद्याप कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. या संदर्भात आपण माझी मदत करावी ही अपेक्षा आहे. मला संदेश कुठे व कसा पाठवतात हे अजुन जमत नाही. माझी विकिपीडीयावरील लेखन निट समजुन घेऊन लिहिण्याची इच्छा आहे. यासंदर्भात मी काय करावे या विषयी मार्गदर्शन करावे ही विनंती. {{संगीता व्यंकटराव मोरे (चर्चा) ०८:२८, ३१ डिसेंबर २०१९ (IST)}}

Gnome-edit-redo.svgसंगीता व्यंकटराव मोरे:
मी मदतीसाठी सदैव तत्पर आहे. काही मदत वा माहिती हवी असल्यास माझ्या चर्चापानावर संदेश टाका अथवा मला 'साद' द्या (सुरुवातीलाच तुम्हाला दिलीय त्याप्रमाणे). --संदेश हिवाळेचर्चा १८:५१, ३१ डिसेंबर २०१९ (IST)

Sandesh9822 ,तुमचा मोबाईल नंबर हवा[संपादन]

तुमच्याकडून विकीपिडीयामध्ये लिखानासाठी मार्गदर्शन हवे आहे . चेतनहिरे (चर्चा) १४:५६, १ फेब्रुवारी २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgचेतनहिरे:, sandeshhiwale12@gmail.com यावर संपर्क करा. --संदेश हिवाळेचर्चा १५:४१, १ फेब्रुवारी २०२० (IST)

हृ(दय)[संपादन]

तुमच्याकडे कोणते फाँट्स आहेत, ते माहीत नाही, पण बहुतेक फाँट्समध्ये 'ह' नंतर कॅपिटल आर टंकला की हृ उमटतो. बरहा फाँट्समध्ये आणि मनोगतच्या फाँट्समध्ये 'ह'नंतर कॅपिटल आर व नंतर स्माॅल यू ची कळ दाबली की हृ टाईप करता येतो. तुम्ही वापरत असलेल्या फाँट्सचा की-बोर्ड, किंवा असल्यास 'टंकनसाहाय्य' पाहिले तर हृ कसा टंकायचे ते समजू शकेल. नाहीच जमले तर कुठूनतरी हृ उतरवून घेऊन नोट-पॅडमध्ये सेव्ह करायचा आणि जरूर पडेल तेव्हा 'नकल-डकव' करायचा. (चर्चा) १३:२८, १९ फेब्रुवारी २०२० (IST)

Gnome-edit-redo.svg: मी फक्त मोबाईलने संपादने करीत असतो. मात्र मोबाईलच्या फाँट्समध्ये मला हृ कधीही लिहिता आले नाही. सध्या मी हा अक्षर सेव्ह करुन ठेवलेय. हृ आणि ह्र हे एकच आहेत का? ह् + र म्हणजे हृ का?--संदेश हिवाळेचर्चा १८:०९, १९ फेब्रुवारी २०२० (IST)

नाही[संपादन]

मराठीत जे अक्षर ऱ्ह असे लिहिले जाते ते हिंदीत आणि संस्कृतमध्ये ह्र (ह्+र) असे लिहितात. हे हिंदी-संस्कृतमध्ये जोडाक्षर आहे, मराठीत जोडाक्षरासारखे दिसले तरी ऱ्ह हे जोडाक्षर नाही! (संस्कृतमध्ये ह्रास-मराठीत ऱ्हास.) ज्याप्रमाणे 'ख' हा, 'क'चा 'ह'कारयुक्त उच्चार आहे, त्याप्रमाणे, 'ऱ्ह' हा, 'र'चा 'ह'कारयुक्त उच्चार आहे. (अशी आणखी अक्षरे - खछठथफफ़, घभझझ़ढभ, व्ह, ह्य, व्य, ऱ्य, ल्ह, इत्यादी. ह्यांच्यापैकी एखादे अक्षर शब्दात आल्यास ते उच्चारताना त्याच्या आधीच्या अक्षरावर आघात होत नाही, म्हणून ही खऱ्या अर्थाने जोडाक्षरे नाहीत.!!)

हृ=ह+ऋ. हे 'ह'च्या बाराखडीत 'हहाहिहीहुहू'नंतर येणारे अक्षर आहे. 'ऋ' हा स्वर असल्याने 'हृ' हे कोणत्याच लिपीत जोडाक्षर नाही. ... (चर्चा) १७:३८, १८ मार्च २०२० (IST)

वरील महत्त्वाच्या माहितीसाठी धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १८:०३, १८ मार्च २०२० (IST)

धन्यवाद[संपादन]

बार्नस्टारची बातमी दिल्याबद्दल शतश: आभार!. हा कितवा स्टार आहे? मी मोजमाप केव्हाच थांबवले आहे. .... (चर्चा) १७:३८, १८ मार्च २०२० (IST)

नमस्कार Gnome-edit-redo.svg:,
तुम्हास अनेक बार्नस्टार्स मिळाले आहेत मात्र मी दिलेला हा पहिलाच बार्नस्टार आहे.--संदेश हिवाळेचर्चा १८:०२, १८ मार्च २०२० (IST)

कारण[संपादन]

आपल्या संपादनाचे कारण? Raghavendra ghorpade (चर्चा) १२:३७, ४ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgRaghavendra ghorpade: कोणते संपादन? दुवा (लिंक) द्यावा.--संदेश हिवाळेचर्चा १४:४६, ४ मे २०२० (IST)

स्वारातीम विद्यापीठ Raghavendra ghorpade (चर्चा) १५:३५, ४ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgRaghavendra ghorpade: सदरील लेखात मी अनेक संपादने केली आहेत. कोणत्या संपादन बदलाबाबत आपणास हरकत वा प्रश्न आहेत, ते कळवावे. {{संदर्भ}} साचे पुन्हा हटवू नये, त्याठिकाणी संदर्भ जोडावेत.--संदेश हिवाळेचर्चा १९:२१, ४ मे २०२० (IST)

कळफलक[संपादन]

मराठी कळफलक योग्य पद्धतीने चालत नाही. एक अक्षर दाबल्यास दुसरेच अर्थहीन शब्द समोर येतात. Raghavendra ghorpade (चर्चा) १२:४१, ४ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svg, अभय नातू, Tiven2240: कृपया, Raghavendra ghorpade यांच्या वरील समस्येचे निरसन कसा करता येईल का ते बघावे.--संदेश हिवाळेचर्चा १९:२५, ४ मे २०२० (IST)

याचे उदारहण दाखवता आल्यास उपाय शोधता येईल. -- अभय नातू (चर्चा) ०२:५८, ९ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgRaghavendra ghorpade: उदाहरण दाखवावे.--संदेश हिवाळेचर्चा १४:२४, ११ मे २०२० (IST)

उदा. "निकटवर्तियांपैकी आहेत. त््य्या". शेवटचा शब्द , दृश्य संपादन करताना 'त्या' टाईप केल्यास 'त््य्या' असे उमटले। Raghavendra ghorpade (चर्चा) १४:५२, ११ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू:--संदेश हिवाळेचर्चा १४:५५, ११ मे २०२० (IST)

माहितीचौकट[संपादन]

राष्ट्र व राज्य शासनासाठी माहितीचौकट आहे काय? असल्यास त्याचे नाव काय? Raghavendra ghorpade (चर्चा) १०:०१, १२ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgRaghavendra ghorpade: नेमके कोणत्या लेखांसाठी माहितीचौकट हवी आहे, त्यांची काही नावे द्या.--संदेश हिवाळेचर्चा १३:१८, १२ मे २०२० (IST)

महाराष्ट्र शासन Raghavendra ghorpade (चर्चा) १५:००, १२ मे २०२० (IST)