Jump to content

ख्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ख् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. ख् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक 'कठोर व्यंजन' आहे. या वर्णात ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने याला 'महाप्राण' सुद्धा म्हणतात.

हे सुद्धा पहा

[संपादन]

साचा:मराठी भाषेतील वर्णमाला