विकिपीडिया:मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचकसंख्या असलेली पृष्ठे
हे पान सर्वाधिक वाचल्या अथवा पाहिल्या गेलेल्या लेखांसाठी आहे. मराठी विकिपीडियावरील वेगवेगळ्या वर्षांत अत्याधिक वाचकसंख्या असलेल्या पहिल्या ३० लेखांची यादी खालीलप्रमाणे आहे. लेख नावाच्या खाली वाचकसंख्या दिलेली आहे.
नोंदी[संपादन]
टीपा[संपादन]
- ^ इ.स. २०१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखाचे शीर्षक चारवेळा बदलण्यात आले होते. २०१७ या वर्षातील १ जानेवारी ते १० मार्च दरम्यान लेखाचे शीर्षक भीमराव रामजी आंबेडकर असे होते, याकाळात लेख ५४,९८९ वेळा पाहिला गेला; ११ मार्च ते १२ मार्च या एक-दोन दिवसांदरम्यान लेखाची शीर्षके डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही होती, याकाळात लेख २०५ वेळा पाहिला गेला; १२ मार्च ते ९ नोव्हेंबर दरम्यान लेखाचे शीर्षक डॉ. बाबासाहेब अांबेडकर असे होते, याकाळात लेख २,५०,४३२ वेळा पाहिला गेला; ९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान लेखाचे शीर्षक बाबासाहेब अांबेडकर असे होते, याकाळात लेख ६६,३०५ वेळा पाहिला गेला. त्यानंतर ३ वर्ष व ३ महिन्यांनी, ५ एप्रिल २०२० रोजी, शीर्षक बाबासाहेब अांबेडकर वरुन बाबासाहेब आंबेडकर ला हलवण्यात आले.
- ^ १ जानेवारी २०२० ते ५ एप्रिल २०२० दरम्यान लेखाचे शीर्षक बाबासाहेब अांबेडकर असे होते, याकाळात हा लेख १,१७,८२२ वेळा पाहिला गेला; तर ५ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान लेखाचे शीर्षक बाबासाहेब आंबेडकर असे होते, याकाळात हा लेख २,८३,१४२ वेळा पाहिला गेला.
- ^ (१० जून - शीर्षक बदल) १ जानेवारी २०२१ ते १७ जून २०२१ दरम्यान लेखाचे शीर्षक जोतिराव गोविंदराव फुले असे होते, याकाळात हा लेख ९४,४५६ वेळा पाहिला गेला; तर १८ जून २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान लेखाचे शीर्षक महात्मा फुले असे होते, याकाळात हा लेख १,०४,३५५ वेळा पाहिला गेला.
- ^ १ जानेवारी २०१८ ते ५ मार्च २०१८ दरम्यान लेखाचे शीर्षक तुकाराम असे होते, याकाळात हा लेख ५४,५८५ वेळा पाहिला गेला; तर ५ मार्च २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान लेखाचे शीर्षक संंत तुकाराम असे होते, याकाळात हा लेख २,००,०३६ वेळा पाहिला गेला.
- ^ १ जानेवारी २०१८ ते १७ एप्रिल २०१८ दरम्यान लेखाचे शीर्षक तुकाराम भाऊराव साठे असे होते, याकाळात हा लेख २१,०२१ वेळा पाहिला गेला; तर १७ एप्रिल २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान लेखाचे शीर्षक अण्णा भाऊ साठे असे होते, याकाळात हा लेख १,८६,०७२ वेळा पाहिला गेला.
संदर्भ[संपादन]
- ^ https://pageviews.wmcloud.org/topviews/?project=mr.wikipedia.org&platform=all-access&date=2017&excludes=
- ^ https://pageviews.wmcloud.org/topviews/?project=mr.wikipedia.org&platform=all-access&date=2018&excludes=
- ^ https://pageviews.wmcloud.org/topviews/?project=mr.wikipedia.org&platform=all-access&date=2019&excludes=
- ^ https://pageviews.wmcloud.org/topviews/?project=mr.wikipedia.org&platform=all-access&date=2020&excludes=
- ^ https://pageviews.wmcloud.org/topviews/?project=mr.wikipedia.org&platform=all-access&date=2021&excludes=
- ^ https://pageviews.wmcloud.org/topviews/?project=mr.wikipedia.org&platform=all-access&date=2022&excludes=