जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) (किंवा जनता पार्टी (सेक्युलर)) हा जुलै १९७९ मध्ये राज नारायण यांनी स्थापन केलेला भारतातील राजकीय पक्ष होता. १६ जुलै १९७९ रोजी, चरण सिंग यांनी ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)’ च्या पाठिंब्याने २८ जुलै १९७९ रोजी भारताचे पंतप्रधानपद स्वीकारले परंतु त्यांचे समर्थन काढून घेतल्याने त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. १९८० मध्ये भारतीय लोकसभा निवडणुकीपूर्वी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे नंतर 'लोक दल' असे करण्यात आले,[१] परंतु आधिकारिकरित्या पक्षाच्या आधीच्या नावाने निवडणुकीत ते लढले. १९८० मध्ये ७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आणि एकूण मतांपैकी त्यांना ९.३९ टक्के मते मिळाली.[२]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Jaffrelot, Christophe (2003). India's Silent Revolution: The Rise of The Low Castes in North Indian Politics. Delhi: Orient Longman. पान क्रमांक 327. आय.एस.बी.एन. 81-7824-080-7. 
  2. ^ "Statistical Report on General elections, 1980 to the 7th Lok Sabha, Volume I". Election Commission of India website. पान क्रमांक 83. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 18 July 2014 रोजी मिळविली). 12 April 2010 रोजी पाहिले.