Jump to content

ब्लाउज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
A modern striped bow tie neck blouse and a navy blue mini skirt.

ब्लाउज किंवा झंपर हे कंबरेच्या वर घालण्याचे वस्त्र आहे. भारतात या प्रकारचे वस्त्र मजूर, शेतकरी, कलाकार, स्त्रिया आणि मुली परिधान करीत. आज सामान्यपणे स्त्रींयाचे हे वस्त्र असून ते छातीभोवती घालतात.