सीएनबीसी टीव्ही १८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
CNBC TV18 logo.png

सीएनबीसी टीव्ही १८ ही भारतातील इंग्लिश व्यवसायिक बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. ही वाहिनी सीएनबीसी आणि टेलिव्हिजन एटीन इंडिया लिमिटेड (टीव्ही 18) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.