श्याम नंदन प्रसाद मिश्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्याम नंदन प्रसाद मिश्रा (२० ऑक्टोबर इ.स. १९२०२५ ऑक्टोबर इ.स. २००४) हे एक भारतीय राजकारणी होते. २८ जुलै १९७९१३ जानेवारी इ.स. १९८० दरम्यान ते भारताचे परराष्ट्रमंत्री होते. त्यांचा जन्म इ.स. १९२० मध्ये गोनावान, पटना येथे झाला. त्यांचे शिक्षण शिरसंद, मुजफ्फरपूर आणि लॉ कॉलेज, पटना येथे झाले.

संदर्भ[संपादन]