विकिपीडिया:विकिप्रकल्प चित्रपट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिप्रकल्प चित्रपट

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
उद्देश[संपादन]

या प्रकल्पाचा मुख्य हेतू म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश व इतर भाषिक चित्रपटांविषयी लेख तयार करणे आहे. जेणेकरून लोकांना विशिष्ट चित्रपटाबद्दलची सर्व माहिती मराठी भाषेमध्ये सहज मिळू शकेल. यासाठी प्रत्येक चित्रपटविषयक लेखात खालील माहिती घालण्याचा उद्देश असेल :-

  • वर्णन
  • प्रकाशन तारीख
  • अभिनेते
  • संचालक
  • निर्माता
  • कथा
  • गाणी
  • अर्थसंकल्प

कार्यक्षेत्र आणि व्याप्ती[संपादन]

या प्रकल्पात प्रामुख्याने सुरुवातीस मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांबद्दल लेख तयार करण्यावर भर दिला जाईल. या प्रकल्पात नवीन सदस्य सामील झाल्यानंतर ते त्यांच्या पसंतीनुसार चित्रपटांबद्दल लेख तयार करू शकतात.

शीर्षक[संपादन]

चित्रपटांबद्दलच्या लेखांची शीर्षके निवडताना हे संकेत पाळावेत.

स्वरूप[संपादन]

कृपया नवीन चित्रपटाचा लेख तयार करताना या स्वरूपाचे (क्रमाने) अनुसरण करावे.

चित्रपटाचे वर्णन[संपादन]

हा आपल्या लेखाचा पहिला परिच्छेद असावा. यामध्ये चित्रपटाचे वर्णन थोडक्यात करावे, त्याची प्रकाशन तारीख, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि आघाडीच्या कलाकारांची नावे समाविष्ट करावीत.

अभिनेते[संपादन]

यामध्ये भूमिकांसह सर्व कलाकारांच्या नावांची यादी करावी.

कथा[संपादन]

चित्रपटाच्या कथेची एक झलक लिहावी (कृपया पूर्ण कथा लिहू नये). कथा साध्या आणि सोप्या भाषेत लिहाव्यात.

गाणी[संपादन]

या खाली एक तक्ता तयार करावा ज्यात गाण्यांचे नाव, गायकांचे नाव आणि गाण्यांचा वेळ समाविष्ट करावा. उदा :-

बाह्य दुवे[संपादन]

ह्यात अंतर्गत संबंधित चित्रपटाचे आयएमडीबी पृष्ठ सांगावे.

संदर्भ[संपादन]

चित्रपटाविषयी प्रसिद्ध झालेल्या उल्लेखनीय बातम्यांचा संदर्भ म्हणून लेखात समावेश करावा.

प्रकल्प प्रमुख[संपादन]

User:Rockpeterson

सहभागी सदस्य[संपादन]

साचे[संपादन]

या प्रकल्पात सहभागी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सदस्य पानावर {{सदस्य विकिप्रकल्प चित्रपट}} हा साचा जोडावा.

हा साचा सदस्यपानावर जोडलेल्या सदस्यांची नावे वर्ग:विकिप्रकल्प चित्रपट मधील सहभागी सदस्य मध्ये समाविष्ट होतील.

तयार केलेले लेख[संपादन]

काम चालू असलेले लेख[संपादन]

विस्तारावयाचे प्रस्तावित लेख[संपादन]

पाहिजे असलेले लेख[संपादन]

इ.स. १९२० ते १९२९[संपादन]

इ.स. १९३० ते १९३९[संपादन]

इ.स. १९४० ते १९४९[संपादन]

इ.स. १९५० ते १९५९[संपादन]

इ.स. १९६० ते १९६९[संपादन]

इ.स. १९७० ते १९७९[संपादन]

इ.स. १९८० ते १९८९[संपादन]

इ.स. १९९० ते १९९९[संपादन]

इ.स. २००० ते २००९[संपादन]

इ.स. २०१० ते २०१९[संपादन]

इ.स. २०२० ते २०२९[संपादन]

मासिक सदर (featured article) म्हणून निवडले गेलेले लेख[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे आणि शोध[संपादन]

संदर्भ[संपादन]


नोंदी[संपादन]