हनफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हनफी (Hanafi) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. इमाम अबू हनीफा यांना मानणाऱ्यांना मुसलमानांना हनफी असे म्हटले जाते. या विचारधारेचे देवबंदी आणि बरेलवी अशा गटांमध्ये विभाजन झाले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]