Jump to content

सुन्नी बोहरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुन्नी बोहरा (Sunni Bohra) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. भारतातील गुजरातमहाराष्ट्रातील आणि पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात व्यापारउदीम क्षेत्रात जे मुसलमान कार्यरत आहेत यापैकी अनेकजण बोहरा मुस्लिम असतात. बोहरा शिया आणि सुन्नी दोन्ही पंथांमध्ये असतात. सुन्नी बोहरा हनफी इस्लामिक कायद्याचे पालन करतात. पण, सांस्कृतिकदृष्ट्या त्यांचे शिया पंथीयांच्या चालीरीतींशी साधर्म्य असते.

हे सुद्धा पहा

[संपादन]