Jump to content

ऊष्मे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उष्मे या पानावरून पुनर्निर्देशित)


ज्या वर्णाचा उच्चार करताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होते त्या वर्णांना 'उष्मे’ (घर्षक) असे म्हणतात. श्, ष्स् ही तीन उष्मे आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]