नागपूर पदवीधर मतदार संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर पदवीधर मतदार संघात, नागपूर (राजस्व)विभागीय कमिश्नर यांचे कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. ते असे :नागपूर ,भंडारा ,गडचिरोली ,वर्धा ,चंद्रपूर.