Jump to content

बनवारीलाल पुरोहित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बनवारीलाल पुरोहित

विद्यमान
पदग्रहण
३१ ऑगस्ट २०२१
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग चरणजीत सिंग चन्नी
मागील विजयेंद्र पालसिंग बदनोरे

१६ वे चंदीगडचे प्रशासक
विद्यमान
पदग्रहण
३१ ऑगस्ट २०२१
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मागील विजयेंद्र पालसिंग बदनोरे

कार्यकाळ
६ ऑक्टोबर २०१७ - – १७ सप्टेंबर २०२१
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मागील सी. विद्यासागर राव (अतिरिक्त प्रभार)
पुढील रविन्द्र नारायण रवि

कार्यकाळ
२२ ऑगस्ट २०१६ – २९ सप्टेंबर २०१७
मागील पद्मनाभ आचार्य
पुढील जगदीश मुखी

कार्यकाळ
२७ जानेवारी २०१७ – ५ ऑक्टोबर २०१७
मागील व्ही.षण्मुगनाथन
पुढील गंगा प्रसाद

जन्म १६ एप्रिल, १९४० (1940-04-16) (वय: ८४)
नवलगढ, राजपुताना एजन्सी, ब्रिटिश भारत (सध्याचा झुंझुनू जिल्हा, राजस्थान, भारत)
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास राजभवन, पंजाब
धर्म हिंदू

बनवारीलाल पुरोहित (१६ एप्रिल, १९४० - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पंजाबचे वर्तमान आणि २९ वे राज्यपाल तसेच चंदीगडचे प्रशासक आहेत. ते २०१७ ते २०२१ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल आणि २०१६ ते २०१७ पर्यंत आसामचे राज्यपाल होते. ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३ वेळा खासदार होते, २ वेळा भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस कडून आणि १ वेळा भाजपकडून.[१][२] ते नागपुरातील श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Aug 18. "BJP: BJP leader Purohit is new governor of Assam | Nagpur News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Banwari Lal Purohit: Former Cong leader who claimed he arranged meeting between Rajiv & RSS". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-08-18. 2022-01-17 रोजी पाहिले.