नागपूर महानगरपालिका
Jump to navigation
Jump to search
नागपूर शहराचे काम नागपूर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय नागपूरच्या सिव्हील लाईन्स येथे आहे.
३१ मे १८६४ मध्ये नागपूरमध्ये नगरपालिका अस्तित्वात आली.[१]त्यावेळेस सुमारे ६,००० चौरस मैल (१६,००० चौ. किमी) क्षेत्रफळ असलेल्या नागपूर शहराची लोकसंख्या सुमारे ८२००० होती.या नगरपरिषदेचे रुपांतर महानगरपालिकेत २ मार्च १९५१ या साली झाले.
त्यावेळी,या शहराचे महानगरपालिकेअंतर्गत असलेले क्षेत्रफळ २१७.५६ चौ.कि.मी होते व या शहराची त्यावेळची लोकसंख्या ४८२३०४ इतकी होती.हे शहर सध्या महाराष्ट्राची उप-राजधानी म्हणून परिचित आहे. २६ डिसेंबर १९५० रोजी या संस्थेचा हिरक महोत्सव साजरा करण्यात आला.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ[संपादन]
- ^ लोकमत नागपूर,ई-पेपर, हॅलो नागपूर पुरवणी पान क्र. ३,(मथळा: डॉ. काकाणी पहिल्या स्त्री सभासद) दि. २३/१०/२०१३ रोजी २०.३० वाजता जसे दिसले तसे.<