विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था
(विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर | |
---|---|
Visvesvaraya Regional College of Engineering, Nagpur | |
ब्रीदवाक्य | योगः कर्मसु कौशलम् |
स्थापना | १९६० |
स्थान | नागपूर, महाराष्ट्र, भारत |
जुने नाव | विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, नागपूर. |
संकेतस्थळ | http://vnit.ac.in/ |
विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (इंग्लिश: Visvesvaraya Regional College of Engineering, Nagpur; लघुनाव: व्हीएनआयटी; पूर्वीचे नाव: विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग) ही नागपूर स्थित तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी एक संस्था आहे. मूळरित्या ही संस्था सन १९६० मध्ये स्थापन झाली नंतर या संस्थेस मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचे सन्मानाप्रित्यर्थ त्यांचे नाव देण्यात आले. ही भारतामधील ३१ स्वायत्त राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे.
या संस्थेचा परिसर, नागपूरच्या पश्चिमेस असलेल्या अंबाझरी तलावाजवळ आहे. याचा विस्तार सुमारे २२० एकर आहे. या संस्थेच्या परिसरास तीन प्रवेशद्वार आहेत.
इतिहास[संपादन]
प्रशासन[संपादन]
शैक्षणिक[संपादन]
संदर्भ[संपादन]