सेवाग्राम एक्सप्रेस
Appearance
सेवाग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची नागपूर ते मुंबई दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.
मार्ग
[संपादन]मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा व नागपूर ही आहेत. ह्या गाडीचा एकूण प्रवास कालावधी हा १५ तास इतका आहे. गाडीस भोजनयान जोडलेले नाही.[१]
रेल्वे क्रमांक
[संपादन]- १२१३९ : मुंबई छ.शि.ट. - १५:०० वा, नागपूर - ६:१० वा (दुसरा दिवस)
- १२१३९ : नागपूर - २१:०० वा, मुंबई छ.शि.ट. - १२:०० वा (दुसरा दिवस)
संदर्भ
[संपादन]- ^ "Welcome to Indian Railway Passenger Reservation Enquiry". www.indianrail.gov.in. 2019-01-19 रोजी पाहिले.