मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नागपूर येथे एक मध्यवर्ती संग्रहालयही आहे. त्याची गणना देशातील मोठ्या व जून्या संग्रहालयात होते.त्यात भारताच्या वेगवेगळ्या राज्यकालातील वेगवेगळी दालने आहेत.(गुप्त,मगध,मौर्य,वाकाटक,सातवाहन आदी). तसेच, यात पुरातत्व,पक्षीदालन,कलाउद्योग,चित्रकला,शस्त्रदालन आदी दालने पण आहेत. स्थानिक लोकं यास 'अजबबंगला' असेही म्हणतात.या संग्रहालयाची स्थापना ब्रिटिश काळात सन १८६३ साली झाली आहे. यास १५० वर्षे पूर्ण होत आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ लोकमत,नागपूर, ई-पेपर-हॅलो नागपूर, दि. २२/०९/२०१३दि. २२/०९/२०१३ रोजी ११.०८वाजता बघितले तसे.