नागपूर सुधार प्रन्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नागपूर सुधार प्रन्यास ही नागपूर शहराचा विकास करण्यास प्रतिबद्ध असणारी नागपूर महानगरपालिकेव्यतिरिक्त दुसरी संस्था आहे.ती नागपूर शहराच्या नवनविन क्षेत्रातील विकासाकडे बघते व त्याचे नियोजन करते.ही महाराष्ट्र राज्य शासनाचे अखत्यारीत असलेली एक संस्था आहे.त्यात लोकशाही स्वरूपाने निवडलेले नगरसेवक नाहीत परंतु, त्यात मनपा,राज्य शासन व नागपूरच्या क्षेत्रातुनच निवडलेले सदस्य आहेत.

ही संस्था नागपूरचा विकास बघत असली तरीही,राज्य शासन या संस्थेस काहीच आर्थिक मदत करीत नाही.त्याची उभारणी, ही संस्था नागपूर व त्यासभोवतालच्या नविन क्षेत्रातील विकासानंतर, त्याद्वारे मिळणाऱ्या शुल्कातून करते.

या संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूरात सिव्हील लाइन्स येथे आहे.

कार्यक्षेत्र[संपादन]

इतिहास[संपादन]

संस्थेचे संघटन[संपादन]

संदर्भ[संपादन]