Jump to content

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
भारत
२०१९ ←
नोव्हेंबर २०, २०२४ → २०२९

महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे

निर्वाचित मुख्यमंत्री

-

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली जात आहे. या निवडणुकीद्वारे महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले जातील. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले जातील.

निवडणूक वेळापत्रक

[संपादन]
Nagpur (South) voters gather to look up their names in voters' list on voting day morning.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ साठी जाहीर केलेले वेळापत्रक.[]

कार्यक्रम दिनांक
सूचना तारीख २२ ऑक्टोबर, २०२४
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर,२०२४
नामनिर्देशनपत्रांची छाननी ३० ऑक्टोबर, २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर, २०२४
मतदानाची तारीख २० नोव्हेंबर, २०२४
मतमोजणी/निकाल २३ नोव्हेंबर, २०२४

मागील विधानसभा निवडणुक जागा

[संपादन]
  • महायुती
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता फोटो जागा
१. भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणविस १०५
२. शिवसेना (शिंदे) एकनाथ शिंदे ४०
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) अजित पवार ४१
  • महाविकास आघाडी
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता फोटो जागा
१. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - ४४
२. शिवसेना (ठाकरे) उद्धव ठाकरे १४
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) शरद पवार १४

पक्ष आणि आघाड्या

[संपादन]

महायुती

[संपादन]
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
१. भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणविस १६०
२. शिवसेना एकनाथ शिंदे ८०
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार ५४
४. प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडू
५. जन सुराज्य शक्ती पक्ष विनय कोरे
६. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) रामदास आठवले

महाविकास आघाडी

[संपादन]
मुख्य लेख: महाविकास आघाडी
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
१. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाना पटोले ११६
२. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे ८५
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार जयंत पाटील ७३
४. शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा भाई जयंत पाटील
५. समाजवादी पक्ष अबू आझमी
६. साम्यवादी पक्ष (भारत) अशोक ढवळे
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
१. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे १८ १८
२. वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर[] ११०+
३. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीन इम्तियाझ जलील[]
४. बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकुर
५. बहुजन समाज पक्ष सुनील डोंगरे
६. आम आदमी पक्ष प्रीती शर्मा मेनन

निकाल

[संपादन]
निकाल[]
विधानसभा मतदारसंघ विजेता दुसऱ्या क्रमांकावर Margin
# नाव उमेदवार पक्ष मते उमेदवार पक्ष मते
नंदुरबार जिल्हा
अक्कलकुवा (ST) कागडा चंद्या पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८२,७७० आमश्या पाडवी शिवसेना ८०,६७४ २,०९६
शहादा (ST) राजेश पाडवी भारतीय जनता पक्ष ९४,९३१ पद्माकर विजयसिंग वळवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८६९४० ७,९९१
नंदुरबार (ST) विजयकुमार गावित भारतीय जनता पक्ष १,२१,६०५ उदेसिंग कोचरू पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५१२०९ ७०,३९६
नवापूर (ST) शिरीषकुमार नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७४,६५२ शरद गावित अपक्ष ६३,३१७ ११,३३५
धुळे जिल्हा
साक्री (ST) मंजुळा गावित अपक्ष ७६१६६ मोहन सुर्यवंशी भारतीय जनता पक्ष ६८९०१ ७२६५
धुळे ग्रामीण कुणाल रोहिदास पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १२५५७५ ज्ञानज्योती पाटील भारतीय जनता पक्ष १११०११ १४५६४
धुळे शहर शाह फारुक अन्वर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ४६६७९ राजवर्धन कदमबांडे अपक्ष ४३३७२ ३३०७
सिंदखेडा जयकुमार जितेंद्रसिंह रावल भारतीय जनता पक्ष ११३८०९ संदीप त्र्यंबकराव बेडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७०८९४ ४२९१५
शिरपूर (ST) काशीराम वेचन पावरा भारतीय जनता पक्ष १२०४०३ जितेंद्र ठाकूर अपक्ष ७१२२९ ४९१७४
जळगाव जिल्हा
१० चोपडा (ST) लताबाई सोनवणे शिवसेना ७८१३७ जगदीशचंद्र वळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५७६०८ २०५२९
११ रावेर शिरीष चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७७९४१ हरिभाऊ जावळे भारतीय जनता पक्ष ६२३३२ १५६०९
१२ भुसावळ (SC) संजय वामन सावकारे भारतीय जनता पक्ष ८१६८९ मधु मानवतकर अपक्ष २८६७५ ५३०१४
१३ जळगाव शहर सुरेश दामू भोळे भारतीय जनता पक्ष ११३३१० अभिषेक पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४८४६४ ६४८४६
१४ जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील शिवसेना १०५७९५ चंद्रशेखर अत्तरदे अपक्ष ५९०६६ ४६७२९
१५ अमळनेर अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९३७५७ शिरीष चौधरी भारतीय जनता पक्ष ८५१६३ ८५९४
१६ एरंडोल चिमणराव पाटील शिवसेना ८२६५० सतीश भास्करराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ६४६४८ १८००२
१७ चाळीसगाव मंगेश चव्हाण भारतीय जनता पक्ष ८६५१५ राजीव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८२२२८ ४२८७
१८ पाचोरा किशोर आप्पा पाटील शिवसेना ७५६९९ अमोल शिंदे अपक्ष ७३६१५ २०८४
१९ जामनेर गिरीश महाजन भारतीय जनता पक्ष ११४७१४ संजय गरुड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७९७०० ३५०१४
२० मुक्ताईनगर चंद्रकांत निंबा पाटील अपक्ष ९१०९२ रोहिणी खडसे भारतीय जनता पक्ष ८९१३५ १९५७
२१ मलकापूर राजेश पंडितराव एकाडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८६२७६ चैनसुख मदनलाल संचेती भारतीय जनता पक्ष ७१८९२ १४३८४
बुलढाणा जिल्हा
२२ बुलढाणा संजय गायकवाड शिवसेना ६७७८५ विजयराज शिंदे वंचित बहुजन आघाडी ४१७१० २६०७५
२३ चिखली श्वेता महाले भारतीय जनता पक्ष ९३५१५ राहुल सिद्धविनायक बोंद्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८६७०५ ६८१०
२४ सिंदखेड राजा राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८१७०१ शशिकांत नरसिंगराव खेडेकर शिवसेना ७२७६३ ८९३८
२५ मेहकर (SC) संजय भास्कर रायमुलकर शिवसेना ११२०३८ अनंत वानखेडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४९८३६ ६२२०२
२६ खामगांव आकाश पांडुरंग फुंडकर भारतीय जनता पक्ष ९०७५७ ज्ञानेश्वर पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७३७८९ १६९६८
२७ जळगाव (जामोद) संजय श्रीराम कुटे भारतीय जनता पक्ष १०२७३५ स्वाती वाकेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६७५०४ ३५२३१
अकोला जिल्हा
२८ अकोट प्रकाश गुणवंतराव भारसाकळे भारतीय जनता पक्ष ४८५८६ संतोष रहाटे वंचित बहुजन आघाडी ४१३२६ ७२६०
२९ बाळापूर नितीन देशमुख शिवसेना ६९३४३ धैर्यवर्धन पुंडकर वंचित बहुजन आघाडी ५०५५५ १८७८८
३० अकोला पश्चिम गोवर्धन मांगीलाल शर्मा भारतीय जनता पक्ष ७३२६२ साजिद खान मन्नान खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७०६६९ २५९३
३१ अकोला पूर्व रणधीर प्रल्हादराव सावरकर भारतीय जनता पक्ष १००४७५ हरिदास भदे वंचित बहुजन आघाडी ७५७५२ २४७२३
३२ मुर्तिजापूर (SC) हरीश मारोतीअप्पा पिंपळे भारतीय जनता पक्ष ५९५२७ प्रतिभा अवचार वंचित बहुजन आघाडी ५७६१७ १९१०
वाशिम जिल्हा
३३ रिसोड अमित सुभाषराव झनक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६९८७५ अनंतराव देशमुख अपक्ष ६७७३४ २१४१
३४ वाशिम (SC) लखन सहदेव मलिक भारतीय जनता पक्ष ६६१५९ सिद्धार्थ देवळे वंचित बहुजन आघाडी ५२४६४ १३६९५
३५ कारंजा राजेंद्र सुखनाद पाटणी भारतीय जनता पक्ष ७३२०५ प्रकाश डहाके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५०४८१ २२७२४
अमरावती जिल्हा
३६ धामणगांव रेल्वे प्रताप अडसड भारतीय जनता पक्ष ९०८३२ वीरेंद्र जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८१३१३ ९५१९
३७ बडनेरा रवी राणा अपक्ष ९०४६० प्रिती बँड शिवसेना ७४९१९ १५५४१
३८ अमरावती सुलभा संजय खोडके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८२५८१ सुनील देशमुख भारतीय जनता पक्ष ६४३१३ १८२६८
३९ तिवसा यशोमती चंद्रकांत ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७६२१८ राजेश वानखडे शिवसेना ६५८५७ १०३६१
४० दर्यापूर (SC) बळवंत बसवंत वानखडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९५८८९ रमेश गणपतराव बुंदिले भारतीय जनता पक्ष ६५३७० ३०५१९
४१ मेळघाट (ST) राजकुमार दयाराम पटेल प्रहार जनशक्ती पक्ष ८४५६९ रमेश मावस्कर भारतीय जनता पक्ष ४३२०७ ४१३६२
४२ अचलपूर बच्चू बाबाराव कडू प्रहार जनशक्ती पक्ष ८१२५२ अनिरुद्ध सुभानराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७२८५६ ८३९६
४३ वरूड-मोर्शी देवेंद्र महादेवराव भुयार स्वाभिमानी पक्ष ९६१५२ डॉ.अनिल सुखदेवराव बोंडे भारतीय जनता पक्ष ८६३६१ ९७९१
वर्धा जिल्हा
४४ आर्वी दादाराव यादराव केचे भारतीय जनता पक्ष ८७३१८ काळे अमर शरदराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७४८५१ १२४६७
४५ देवळी रणजित प्रतापराव कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७५३४५ राजेश बकाणे अपक्ष ३९५४१ ३५८०४
४६ हिंगणघाट समीर त्रिंबकराव कुणावर भारतीय जनता पक्ष १०३५८५ मोहन वासुदेवराव तिमांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५३१३० ५०४५५
४७ वर्धा डॉ. पंकज राजेश भोयर भारतीय जनता पक्ष ७९७३९ शेखर प्रमोद शेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७१८०६ ७९३३
नागपूर जिल्हा
४८ काटोल अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९६८४२ चरणसिंग बाबुलालजी ठाकूर भारतीय जनता पक्ष ७९७८५ १७०५७
४९ सावनेर सुनील छत्रपाल केदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ११३१८४ राजीव भास्करराव पोतदार भारतीय जनता पक्ष ८६८९३ २६२९१
५० हिंगणा समीर मेघे भारतीय जनता पक्ष १२१३०५ विजयबाबू पांडुरंगजी घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७५१३८ ४६१६७
५१ उमरेड (SC) राजू देवनाथ पारवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९१९६८ सुधीर लक्ष्मण पारवे भारतीय जनता पक्ष ७३९३९ १८०२९
५२ नागपूर नैऋत्य देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष १०९२३७ डॉ. आशिष देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५९८९३ ४९४८२
५३ नागपूर दक्षिण मोहन मते भारतीय जनता पक्ष ८४३३९ गिरीश कृष्णराव पांडव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८०३२६ ४०१३
५४ नागपूर पूर्व कृष्णा खोपडे भारतीय जनता पक्ष १०३९९२ पुरुषोत्तम नागोराव हजारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७९९७५ २४०१७
५५ नागपूर मध्य विकास कुंभारे भारतीय जनता पक्ष ७५६९२ बंटी बाबा शेळके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७१६८४ ४००८
५६ नागपूर पश्चिम विकास पांडुरंग ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८३२५२ सुधाकर देशमुख भारतीय जनता पक्ष ७६८८५ ६३६७
५७ नागपूर उत्तर (SC) डॉ. नितीन राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८६८२१ डॉ.मिलिंद माने यांनी भारतीय जनता पक्ष ६६१२७ २०६९४
५८ कामठी टेकचंद सावरकर भारतीय जनता पक्ष ११८१८२ सुरेश यादवराव भोयर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १०७०६६ ११११६
५९ रामटेक आशिष जैस्वाल अपक्ष ६७४१९ द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी भारतीय जनता पक्ष ४३००६ २४४१३
भंडारा जिल्हा
६० तुमसर कारेमोरे राजू माणिकराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८७१९० चरण सोविंदा वाघमारे अपक्ष ७९४९० ७७००
६१ भंडारा (SC) नरेंद्र भोजराज भोंडेकर अपक्ष १०१७१७ अरविंद मनोहर भालाधरे भारतीय जनता पक्ष ७८०४० २३६७७
६२ साकोली नानाभाऊ पाटोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९५२०८ परिणय फुके भारतीय जनता पक्ष ८८९६८ ६२४०
गोंदिया जिल्हा
६३ अर्जुनी मोरगाव (SC) चंद्रिकापुरे मनोहर गोवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७२४०० राजकुमार बडोले भारतीय जनता पक्ष ७१६८२ ७१८
६४ तिरोरा विजय भरतलाल रहांगडाले भारतीय जनता पक्ष ७६४८२ बोपचे रविकांत उर्फ ​​गुड्डू खुशाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५०५१९ २५९६३
६५ गोंदिया विनोद अग्रवाल अपक्ष ७६४८२ गोपालदास शंकरलाल अग्रवाल भारतीय जनता पक्ष ७५८२७ २७१६९
६६ आमगाव (ST) सहस्राम मारोती कोरोटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८८२६५ संजय हणमंतराव पुराम भारतीय जनता पक्ष ८०८४५ ७४२०
गडचिरोली जिल्हा
६७ आरमोरी (ST) कृष्णा गजबे भारतीय जनता पक्ष ७५०७७ आनंदराव गंगाराम गेडाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५३४१० २१६६७
६८ गडचिरोली (ST) डॉ देवराव माडगुजी होळी भारतीय जनता पक्ष ९७९१३ डॉ. चंदा नितीन कोडवते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६२५७२ ३५३४१
६९ अहेरी (ST) धरमरावबाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ६००१३ राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम भारतीय जनता पक्ष ४४५५५ १५४५८
चंद्रपूर जिल्हा
७० राजुरा सुभाष रामचंद्रराव धोटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६०२२८ वामनराव चटप Swatantra Bharat Paksha ५७७२७ २५०१
७१ चंद्रपूर (SC) किशोर गजानन जोरगेवार अपक्ष ११७५७० नानाजी सीताराम शामकुळे भारतीय जनता पक्ष ४४९०९ ७२६६१
७२ बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पक्ष ८६००२ डॉ.विश्वास आनंदराव झाडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५२७६२ ३३२४०
७३ ब्रह्मपुरी विजय नामदेवराव वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९६७२६ संदीप वामनराव गड्डमवार शिवसेना ७८१७७ १८,५४९
७४ चिमूर बंटी भांगडीया भारतीय जनता पक्ष ८७१४६ सतीश मनोहर वारजूकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७७३९४ ९७५२
७५ वरोरा करण संजय देवतळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६३८६२ संजय वामनराव देवतळे शिवसेना ५३६६५ १०१९७
यवतमाळ जिल्हा
७६ वणी संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार भारतीय जनता पक्ष ६७७१० वामनराव बापूराव कासावार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३९९१५ २७७९५
७७ राळेगांव (ST) प्रा.(डॉ.) अशोक उईके भारतीय जनता पक्ष ९०८२३ वसंत चिंधुजी पुरके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८०९४८ ९८७५
७८ यवतमाळ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८०४२५ मदन येरावार भारतीय जनता पक्ष ७८१७२ २२५३
७९ दिग्रस संजय राठोड शिवसेना १३६८२४ संजय देशमुख अपक्ष ७३२१७ ६३६०७
८० आर्णी (ST) डॉ. संदीप धुर्वे भारतीय जनता पक्ष ८१५९९ शिवाजीराव मोघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७८४४६ ३१५३
८१ पुसद इंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८९१४३ निलय नाईक भारतीय जनता पक्ष ७९४४२ ९७०१
८२ उमरखेड (SC) नामदेव जयराम ससाणे भारतीय जनता पक्ष ८७३३७ विजयराव खडसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७८०५० ९२८७
नांदेड जिल्हा
८३ किनवट भीमराव केराम भारतीय जनता पक्ष ८९६२८ प्रदीप हेमसिंग जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७६३५६ १३२७२
८४ हदगांव कदम संभाराव उर्फ बाबुराव (कोहळीकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७४३२५ माधवराव निवृत्तीराव पवार अपक्ष ६०९६२ १३३६३
८५ भोकर श्रीजया अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्ष १४०५५९ तिरुपती बाबुराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४३११४ ९७४४५
८६ नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर शिवसेना ६२८८४ अब्दुल सत्तार अब्दुल गफुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५०७७८ १२३५३
८७ नांदेड दक्षिण आनंदराव तिकडे (बोंढारकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४६९४३ दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते अपक्ष ४३३५१ ३८२२
८८ लोहा प्रतापराव गोविंदराव चिखलीकर शेतकरी कामगार पक्ष १०१६६८ शिवकुमार नारायणराव नरंगळे वंचित बहुजन आघाडी ३७३०६ ६४३६२
८९ नायगांव राजेश पवार भारतीय जनता पक्ष ११७७५० डॉ. मिनल खतगांवकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६३३६६ ५४३८४
९० देगलूर (SC) जितेश रावसाहेब अंतापूरकर भारतीय जनता पक्ष ८९४०७ सुभाष पिराजी साबणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६६९७४ २२,४३३
९१ मुखेड तुषार राठोड भारतीय जनता पक्ष १०२५७३ भाऊसाहेब खुशालराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७०७१० ७०७१०
हिंगोली जिल्हा
९२ बसमत चंद्रकांत नवघरे Nationalist Congress Party ७५३२१ अ‍ॅड. शिवाजी मुंजाजीराव जाधव अपक्ष ६७०७० ८२५१
९३ कळमनुरी संतोष बांगर शिवसेना ८२५१५ अजित मगर वंचित बहुजन आघाडी ६६१३७ १६३७८
९४ हिंगोली तानाजी सखारामजी मुटकुळे भारतीय जनता पक्ष ९५३१८ पाटील भाऊराव बाबुराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७१२५३ २४०६५
परभणी जिल्हा
९५ जिंतूर मेघना साकोरे बोर्डीकर भारतीय जनता पक्ष ११६९१३ विजय माणिकराव भांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ११३१९६ ३७१७
९६ परभणी डॉ.राहुल वेदप्रकाश पाटील शिवसेना १०४५८४ मोहम्मद गौस झैन वंचित बहुजन आघाडी २२७९४ ८१७९०
९७ गंगाखेड रत्नाकर माणिकराव गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष ८११६९ विशाल विजयकुमार कदम शिवसेना ६३१११ १८,०५८
९८ पाथरी सुरेश वरपुडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १०५६२५ मोहन फड भारतीय जनता पक्ष ६३१११ १८,०५८
जालना जिल्हा
९९ परतूर बबनराव लोणीकर भारतीय जनता पक्ष १०६३२१ जेठालिया सुरेशकुमार कन्हैयालाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८०३७९ २५९४२
१०० घणसवंगी राजेशभैय्या टोपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १०७८४९ हिकमत बळीराम उधान शिवसेना १०४४४० ३४०९
१०१ जालना कैलास किसनराव गोरंट्याल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९१८३५ अर्जुन पंडितराव खोतकर शिवसेना ६६४९७ २५३३८
१०२ बदनापूर(SC) नारायण टिळकचंद कुचे भारतीय जनता पक्ष १०५३१२ चौधरी रुपकुमार उर्फ ​​बबलू नेहरूलाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८६७०० १८६१२
१०३ भोकरदन संतोष दानवे भारतीय जनता पक्ष ११८५३९ चंद्रकांत पुंडलिकराव दानवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८६०४९ ३२४९०
औरंगाबाद जिल्हा
१०४ सिल्लोड अब्दुल सत्तार अब्दुल नबी शिवसेना १२३३८३ प्रभाकर माणिकराव पालोदकर अपक्ष ९९००२ २४३८१
१०५ कन्नड उदयसिंग सरदारसिंग राजपूत शिवसेना ७९२२५ हर्षवर्धन जाधव अपक्ष ६०५३५ १८६९०
१०६ फुलंब्री हरिभाऊ बागडे भारतीय जनता पक्ष १०६१९० डॉ. कल्याण वैजिनाथराव काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९०९१६ १५२७४
१०७ औरंगाबाद मध्य प्रदीप जैस्वाल शिवसेना ८२२१७ नसिरुद्दीन तकीउद्दीन सिद्दीकी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ६८३२५ १३८९२
१०८ औरंगाबाद पश्चिम (SC) संजय शिरसाट शिवसेना ८३७९२ राजू रामराव शिंदे अपक्ष ४३३४७ ४०४४५
१०९ औरंगाबाद पूर्व अतुल मोरेश्वर सावे भारतीय जनता पक्ष ९३९६६ डॉ. अब्दुल गफ्फार कादरी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ८००३६ १३९३०
११० पैठण संदिपानराव भुमरे शिवसेना ८३४०३ दत्तात्रय राधाकिसन गोरडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ६९२६४ १४१३९
१११ गंगापूर प्रशांत बंब भारतीय जनता पक्ष १०७१९३ अण्णासाहेब माने पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७२२२२ ३४९७१
११२ वैजापूर रमेश बोरनारे शिवसेना ९८१८३ अभय कैलासराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३९०२० ५९१६३
नाशिक जिल्हा
११३ नांदगाव सुहास कांदे शिवसेना ८५२७५ पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७१३८६ १३८८९
११४ मालेगांव मध्य मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ११७२४२ आसिफ शेख रशीद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७८७२३ ३८५१९
११५ मालेगांव बाह्य दादाजी भुसे शिवसेना १२१२५२ डॉ.तुषार रामकृष्ण शेवाळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७३५६८ ४७६८४
११६ बागलाण (ST) दिलीप मंगळू बोरसे भारतीय जनता पक्ष ९४६८३ दीपिका संजय चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६०९८९ ३३६९४
११७ कळवण (ST) नितीन अर्जुन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८६८७७ जिवा पांडू गावित भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ८०२८१ ६५९६
११८ चांदवड डॉ.राहुल दौलतराव आहेर भारतीय जनता पक्ष १०३४५४ शिरीषकुमार वसंतराव कोतवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७५७१० २७७४४
११९ येवला छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२६२३७ संभाजी साहेबराव पवार शिवसेना ६९७१२ ५६५२५
१२० सिन्नर अ‍ॅड. माणिकराव शिवाजी कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९७०११ राजाभाऊ वाजे शिवसेना ९४९३९ २०७२
१२१ निफाड दिलीपराव शंकरराव बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९६३५४ अनिल कदम शिवसेना ७८६८६ १७६६८
१२२ दिंडोरी (ST) झिरवाळ नरहरी सीताराम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२४५२० भास्कर गोपाळ गावित शिवसेना ६३७०७ ६०,८१३
१२३ नाशिक पूर्व अ‍ॅड. राहुल उत्तमराव ढिकले भारतीय जनता पक्ष ८६३०४ बाळासाहेब महादू सानप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७४३०४ १२०००
१२४ नाशिक मध्य देवयानी फरांदे भारतीय जनता पक्ष ७३४६० हेमलता निनाद पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४५०६२ २८३९८
१२५ नाशिक पश्चिम सीमा महेश हिरे भारतीय जनता पक्ष ७८०४१ डॉ. अपूर्व प्रशांत हिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ६८२९५ ९७४६
१२६ देवळाली (SC) सरोज बाबुलाल अहिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८४३२६ योगेश घोलप शिवसेना ४२६२४ ४१७०२
१२७ इगतपुरी (ST) हिरामण भिका खोसकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८६५६१ निर्मला रमेश गावित शिवसेना ५५००६ ३१५५५
पालघर जिल्हा
१२८ डहाणू (ST) विनोद भिवा निकोळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ७२११४ धनारे पास्कल जान्या भारतीय जनता पक्ष ६७४०७ ४,७०७
१२९ विक्रमगड (ST) सुनील चंद्रकांत भुसारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८८४२५ डॉ. हेमंत विष्णू सावरा भारतीय जनता पक्ष ६७०२६ २१३९९
१३० पालघर (ST) श्रीनिवास वनगा शिवसेना ६८०४० योगेश शंकर नम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २७७३५ ४०३०५
१३१ बोईसर (ST) राजेश रघुनाथ पाटील बहुजन विकास आघाडी ७८७०३ विलास तरे शिवसेना ७५९५१ २७५२
१३२ नालासोपारा क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडी १४९८६८ प्रदीप शर्मा शिवसेना १०६१३९ ४३७२९
१३३ वसई हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी १०२९५० विजय गोविंद पाटील शिवसेना ७६९५५ २५९९५
ठाणे जिल्हा
१३४ भिवंडी ग्रामीण (ST) शांताराम तुकाराम मोरे शिवसेना ८३५६७ शुभांगी गोवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ३९०५८ ४४५०९
१३५ शहापूर (ST) दौलत भिका दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७६०५३ पांडुरंग महादू बरोरा शिवसेना ६०९४९ १५१०४
१३६ भिवंडी पश्चिम महेश प्रभाकर चौघुले भारतीय जनता पक्ष ५८८५७ खालिद (गुड्डू) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ४३९४५ १४९१२
१३७ भिवंडी पूर्व रईस कासम शेख समाजवादी पक्ष ४५५३७ रुपेश लक्ष्मण म्हात्रे शिवसेना ४४२२३ १३१४
१३८ कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर शिवसेना ६५४८६ नरेंद्र पवार अपक्ष ४३२०९ २२२७७
१३९ मुरबाड किसन कथोरे भारतीय जनता पक्ष १७४०६८ प्रमोद विनायक हिंदुराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३८०२८ १३६०४०
१४० अंबरनाथ (SC) बालाजी किणीकर शिवसेना ६००८३ रोहित चंद्रकांत साळवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३०७८९ २९२९४
१४१ उल्हासनगर कुमार उत्तमचंद ऐलानी भारतीय जनता पक्ष ४३६६६ ज्योती कलानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४१६६२ २००४
१४२ कल्याण पूर्व गणपत गायकवाड भारतीय जनता पक्ष ६०३३२ धनंजय बाबुराव बोडारे अपक्ष ४८०७५ १२२५७
१४३ डोंबिवली रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्ष ८६२२७ मंदार श्रीकांत हळबे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ४४९१६ ४१३११
१४४ कल्याण ग्रामीण प्रमोद रतन पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना ९३९२७ रमेश म्हात्रे शिवसेना ८६७७३ ७१५४
१४५ मीरा भाईंदर गीता भरत जैन अपक्ष ७९५७५ नरेंद्र मेहता भारतीय जनता पक्ष ६४०४९ १५५२६
१४६ ओवळा-माजीवडा प्रताप सरनाईक शिवसेना ११७५९३ चव्हाण विक्रांत भीमसेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३३५८५ ८४००८
१४७ कोपरी पाचपाखडी एकनाथ शिंदे शिवसेना ११३४९७ संजय पांडुरंग घाडीगावकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २४१९७ ८९३००
१४८ ठाणे संजय मुकुंद केळकर भारतीय जनता पक्ष ९२२९८ अविनाश अनंत जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेना ७२८७४ १९४२४
१४९ मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १०९२८३ दीपाली सय्यद शिवसेना ३३६४४ ७५६३९
१५० ऐरोली गणेश नाईक भारतीय जनता पक्ष ११४६४५ गणेश रघु शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३६१५४ ७८४९१
१५१ बेलापूर मंदा विजय म्हात्रे भारतीय जनता पक्ष ८७८५८ अशोक अंकुश गावडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४४२६१ ४३,५९७
मुंबई उपनगर
१५२ बोरिवली सुनील राणे भारतीय जनता पक्ष १२३७१२ कुमार खिलारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २८६९१ ९५०२१
१५३ दहिसर मनीषा चौधरी भारतीय जनता पक्ष ८७६०७ अरुण सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २३६९० ६३९१७
१५४ मागाठणे प्रकाश सुर्वे शिवसेना ९०२०६ नयन प्रदीप कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना ४१०६० ४६५४७
१५५ मुलुंड मिहीर कोटेचा भारतीय जनता पक्ष ८७२५३ हर्षला राजेश चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेना २९९०५ ५७३४८
१५६ विक्रोळी सुनील राऊत शिवसेना ६२७९४ धनंजय पिसाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३४९५३ २७८४१
१५७ भांडुप पश्चिम रमेश गजानन कोरगावकर शिवसेना ७१९५५ संदीप प्रभाकर जळगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ४२७८२ २९१७३
१५८ जोगेश्वरी पूर्व रवींद्र वायकर शिवसेना ९०६५४ सुनील बिसन कुमरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३१८६७ ५८७८७
१५९ दिंडोशी सुनील प्रभू शिवसेना ८२२०३ विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३७६९२ ४४५११
१६० कांदिवली पूर्व अतुल भातखळकर भारतीय जनता पक्ष ८५१५२ डॉ. अजिंठा राजपती यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३७६९२ ४७४६०
१६१ चारकोप योगेश सागर भारतीय जनता पक्ष १०८२०२ काळू बुधेलिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३४४५३ ७३७४९
१६२ मालाड पश्चिम अस्लम शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७९५१४ ठाकूर रमेश सिंग भारतीय जनता पक्ष ६९१३१ १०३८३
१६३ गोरेगांव विद्या ठाकूर भारतीय जनता पक्ष ८१२३३ मोहिते युवराज गणेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३२३२६ ४८९०७
१६४ वर्सोवा डॉ.भारती हेमंत लवेकर भारतीय जनता पक्ष ४१०५७ बलदेव खोसा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३५८७१ ५१८६
१६५ अंधेरी पश्चिम अमित भास्कर साटम भारतीय जनता पक्ष ६५६१५ अशोक भाऊ जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४६६५३ १८९६२
१६६ अंधेरी पूर्व रमेश लटके शिवसेना ६२७७३ मुरजी पटेल अपक्ष ४५८०८ १६९६५
१६७ व्हिले पार्ले पराग आळवणी भारतीय जनता पक्ष ८४९९१ जयंती जिवाभाई सिरोया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २६५६४ ५८४२७
१६८ चांदिवली दिलीप लांडे शिवसेना ८५८७९ मोहम्मद आरिफ (नसीम) खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८५४७० ४०९
१६९ घाटकोपर पश्चिम राम कदम भारतीय जनता पक्ष ७०२६३ संजय भालेराव अपक्ष ४१४७४ २८७८९
१७० घाटकोपर पूर्व पराग शहा भारतीय जनता पक्ष ७३०५४ सतीश पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना १९७३५ ५३३१९
१७१ मानखुर्द शिवाजी नगर अबू असीम आझमी समाजवादी पक्ष ६९०८२ विठ्ठल गोविंद लोकरे शिवसेना ४३४८१ २५६०१
१७२ अणुशक्ती नगर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ६५२१७ तुकाराम रामकृष्ण काटे शिवसेना ५२४६६ १२७५१
१७३ चेंबूर प्रकाश फाटर्पेकर शिवसेना ५३२६४ चंद्रकांत हंडोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३४२४६ १९०१८
१७४ कुर्ला (SC) मंगेश कुडाळकर शिवसेना ५५०४९ मिलिंद भूपाल कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३४०३६ २१०१३
१७५ कलिना संजय पोतनीस शिवसेना ४३३१९ जॉर्ज अब्राहम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३८३८८ ४९३१
१७६ वांद्रे पूर्व झीशान सिद्दीक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३८३३७ विश्वनाथ महाडेश्वर शिवसेना ३२५४७ ५७९०
१७७ वांद्रे पश्चिम आशिष शेलार भारतीय जनता पक्ष ७४८१६ आसिफ झकेरिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४८३०९ २६५०७
मुंबई जिल्हा
१७८ धारावी (SC) वर्षा गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५३९५४ आशिष मोरे शिवसेना ४२१३० ११८२४
१७९ सायन कोळीवाडा कॅप्टन आर. तमिळ सेल्वन भारतीय जनता पक्ष ५४८४५ गणेश यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४०८९४ १३९५१
१८० वडाळा कालिदास कोळंबकर भारतीय जनता पक्ष ५६४८५ शिवकुमार लाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २५६४० ३०८४५
१८१ माहीम सदा सरवणकर शिवसेना ६१३३७ संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ४२६९० १८६४७
१८२ वरळी आदित्य ठाकरे शिवसेना ८९२४८ सुरेश माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २१८२१ ६७४२७
१८३ शिवडी अजय चौधरी शिवसेना ७७६८७ संतोष नलावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ३८३५० ३९३३७
१८४ भायखळा यामिनी जाधव शिवसेना ५११८० वारिस पठाण ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ३११५७ २००२३
१८५ मलबार हिल मंगल प्रभात लोढा भारतीय जनता पक्ष ९३५३८ हीरा नावजी देवासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २१६६६ ७१८७२
१८६ मुंबादेवी अमीन पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५८९५२ पांडुरंग सकपाळ शिवसेना ३५२९७ २३६५५
१८७ कुलाबा राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्ष ५७४२० भाई जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४१२२५ १६१९५
रायगड जिल्हा
१८८ पनवेल प्रशांत ठाकूर भारतीय जनता पक्ष १७९१०९ हरेश मनोहर केणी शेतकरी कामगार पक्ष ८६३७९ ९२७३०
१८९ कर्जत महेंद्र सदाशिव थोरवे शिवसेना १०२२०८ सुरेश नारायण लाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८४१६२ १८०४६
१९० उरण महेश बालदी अपक्ष ७४५४९ मनोहर भोईर शिवसेना ६८८३९ ५७१०
१९१ पेण रविशेठ पाटील भारतीय जनता पक्ष ११२३८० धैर्यशील पाटील शेतकरी कामगार पक्ष ८८३२९ २४०५१
१९२ अलीबाग महेंद्र दळवी शिवसेना १११९४६ सुभाष पाटील शेतकरी कामगार पक्ष ७९०२२ ३२९२४
१९३ श्रीवर्धन आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९२०७४ विनोद घोसाळकर शिवसेना ५२४५३ ३९६२१
१९४ महाड भरत गोगावले शिवसेना १०२२७३ माणिक जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८०६९८ २१५७५
पुणे जिल्हा
१९५ जुन्नर अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७४९५८ शरददादा भिमाजी सोनवणे शिवसेना ६५८९० ९०६८
१९६ आंबेगांव दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२६१२० राजाराम भिवसेन बाणखेले शिवसेना ५९३४५ ६६७७५
१९७ खेड आळंदी दिलीप मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९६८६६ सुरेश गोरे शिवसेना ६३६२४ ३३२४२
१९८ शिरुर अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १४५१३१ पाचर्णे बाबुराव काशिनाथ भारतीय जनता पक्ष १०३६२७ ४१५०४
१९९ दौंड राहुल कुल भारतीय जनता पक्ष १०३६६४ रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १०२९१८ ७४६
२०० इंदापूर दत्तात्रय विठोबा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ११४९६० हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्ष १११८५० ३११०
२०१ बारामती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १९५६४१ गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्ष ३०३७६ १६५२६५
२०२ पुरंदर संजय चंदुकाका जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३०७१० विजय शिवतारे शिवसेना ९९३०६ ३१४०४
२०३ भोर संग्राम अनंतराव थोपटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १०८९२५ कुलदीप कोंडे शिवसेना ९९३०६ ९६१९
२०४ मावळ सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १६७७१२ बाळा भेगडे भारतीय जनता पक्ष ७३७७० ९३९४२
२०५ चिंचवड लक्ष्मण पांडुरंग जगताप भारतीय जनता पक्ष १५०७२३ राहुल कलाटे अपक्ष ११२२२५ ३८४९८
२०६ पिंपरी (SC) अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८६९८५ अ‍ॅड. गौतम सुखदेव चाबुकस्वार शिवसेना ६७१७७ १९८०८
२०७ भोसरी महेश लांडगे भारतीय जनता पक्ष १५९२९५ विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८१७२८ ७७५६७
२०८ वडगाव शेरी सुनील टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९७७०० जगदीश तुकाराम मुळीक भारतीय जनता पक्ष ९२७२५ ४९७५
२०९ शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे भारतीय जनता पक्ष ५८७२७ दत्ता बहिरट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५३६०३ ५१२४
२१० कोथरुड चंद्रकांत बच्चू पाटील भारतीय जनता पक्ष १०५२४६ किशोर शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ७९७५१ २५४९५
२११ खडकवासला भीमराव तापकीर भारतीय जनता पक्ष १२०५१८ सचिन दोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ११७९२३ २५९५
२१२ पर्वती माधुरी मिसाळ भारतीय जनता पक्ष ९७०१२ अश्विनी कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ६०२४५ ३६७६७
२१३ हडपसर चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९२३२६ योगेश टिळेकर भारतीय जनता पक्ष ८९५०६ २८२०
२१४ पुणे छावणी (SC) सुनील कांबळे भारतीय जनता पक्ष ५२१६० रमेश बागवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४७१४८ ५०१२
२१५ कसबा पेठ मुक्ता टिळक भारतीय जनता पक्ष ७५४९२ अरविंद शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४७२९६ २८१९६
अहमदनगर जिल्हा
२१६ अकोले (ST) डॉ. किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ११३४१४ वैभव मधुकर पिचड भारतीय जनता पक्ष ५५७२५ ५७६८९
२१७ संगमनेर बाळासाहेब थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १२५३८० साहेबराव नवले शिवसेना ६३१२८ ६२२५२
२१८ शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्ष १३२३१६ सुरेश जगन्नाथ थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४५२९२ ८७०२४
२१९ कोपरगाव आशुतोष अशोकराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८७५६६ स्नेहलता कोल्हे भारतीय जनता पक्ष ८६७४४ ८२२
२२० श्रीरामपूर (SC) लहू नाथा कानडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९३९०६ भाऊसाहेब मल्हारी कांबळे शिवसेना ७४९१२ १८,९९४
२२१ नेवासा शंकरराव गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्ष ११६९४३ बाळासाहेब मुरकुटे भारतीय जनता पक्ष ८६२८० ३०६६३
२२२ शेवगाव मोनिका राजळे भारतीय जनता पक्ष ११२५०९ बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९८२१५ १४२९४
२२३ राहुरी प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १०९२३४ शिवाजी कर्डिले भारतीय जनता पक्ष ८५९०८ २३३२६
२२४ पारनेर निलेश ज्ञानदेव लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १३९९६३ विजयराव भास्करराव औटी भारतीय जनता पक्ष ८०१२५ ५९८३८
२२५ अहमदनगर शहर संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८१२१७ अनिल राठोड शिवसेना ७००७८ १११३९
२२६ श्रीगोंदा बबनराव पाचपुते भारतीय जनता पक्ष १०३२५८ घनश्याम प्रतापराव शेलार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९८५०८ ४७५०
२२७ कर्जत जामखेड रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १३५८२४ प्रा.राम शिंदे भारतीय जनता पक्ष ९२४७७ ४३३४७
बीड जिल्हा
२२८ गेवराई लक्ष्मण पवार भारतीय जनता पक्ष ९९६२५ विजयसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९२८३३ ६७९२
२२९ माजलगाव प्रकाशदादा सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १११५६६ रमेश कोकाटे भारतीय जनता पक्ष ९८६७६ १२८९०
२३० बीड संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९९९३४ जयदत्त क्षीरसागर शिवसेना ९७९५० १९८४
२३१ आष्टी बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२६७५६ भीमराव धोंडे भारतीय जनता पक्ष १००९३१ २९८१
२३२ केज (SC) नमिता मुंदडा भारतीय जनता पक्ष १२६७५६ पृथ्वीराज शिवाजी साठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १००९३१ २९८१
२३३ परळी धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२२११४ पंकजा मुंडे भारतीय जनता पक्ष ९१४१३ ३०७०१
लातूर जिल्हा
२३४ लातूर ग्रामीण धिरज देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३५००६ नोटा नोटा २७५०० १०७५०६
२३५ लातूर शहर अमित देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ११११५६ शैलेश लाहोटी भारतीय जनता पक्ष ७०७४१ ४०४१५
२३६ अहमदपूर बाबासाहेब मोहनराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८४६३६ विनायकराव किशनराव जाधव पाटील भारतीय जनता पक्ष ५५४४५ २९१९१
२३७ उदगीर (SC) संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९६३६६ अनिल सदाशिव कांबळे भारतीय जनता पक्ष ७५७८७ २०५७९
२३८ निलंगा संभाजी पाटील निलंगेकर भारतीय जनता पक्ष ९७३२४ अशोकराव पाटील निलंगेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६५१९३ ३२१३१
२३९ औसा अभिमन्यू दत्तात्रय पवार भारतीय जनता पक्ष ९५३४० बसवराज माधवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६८६२६ २६७१४
उस्मानाबाद जिल्हा
२४० उमरगा (SC) ज्ञानराज चौगुले शिवसेना ८६७७३ दत्तू भालेराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६११८७ २५५८६
२४१ तुळजापूर राणाजगजितसिंह पाटील भारतीय जनता पक्ष ९९०३४ मधुकरराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७५८६५ २३१६९
२४२ उस्मानाबाद कैलास घाडगे पाटील शिवसेना ८७४८८ संजय प्रकाश निंबाळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७४०२१ १३४६७
२४३ परंडा तानाजी सावंत डॉ शिवसेना १०६६७४ राहुल महारुद्र मोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७३७७२ ३२९०२
सोलापूर जिल्हा
२४४ करमाळा संजयमामा शिंदे अपक्ष ७८८२२ नारायण पाटील अपक्ष ७३३२८ ५४९४
२४५ माढा बबनराव विठ्ठलराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १४२५७३ संजय कोकाटे शिवसेना ७३३२८ ६८२४५
२४६ बार्शी राजेंद्र राऊत अपक्ष ९५४८२ दिलीप गंगाधर सोपल शिवसेना ९२४०६ ३०७६
२४७ मोहोळ (SC) यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९०५३२ नागनाथ क्षीरसागर शिवसेना ६८८३३ २३५७३
२४८ सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख भारतीय जनता पक्ष ९६५२९ आनंद बाबुराव चंदनशिवे वंचित बहुजन आघाडी २३४६१ ७३०६८
२४९ सोलापूर शहर मध्य प्रणिती शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५१४४० हाजी फारुख मकबूल शब्दी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ३८७२१ १२७१९
२५० अक्कलकोट कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा भारतीय जनता पक्ष ११९४३७ सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८२६६८ ३६७६९
२५१ सोलापूर दक्षिण सुभाष सुरेशचंद्र देशमुख भारतीय जनता पक्ष ८७२२३ मौलाली बाशुमिया सय्यद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५७९७६ २९२४७
२५२ पंढरपूर भारत भालके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८९७८७ सुधाकर परिचारक भारतीय जनता पक्ष ५७९७६ ३१८११
२५३ सांगोला अ‍ॅड. शहाजीबापू राजाराम पाटील शिवसेना ९९४६४ डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख शेतकरी कामगार पक्ष ९८६९६ ७६८
२५४ माळशिरस (SC) राम सातपुते भारतीय जनता पक्ष १०३५०७ उत्तमराव शिवदास जानकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १००९१७ २५९०
सातारा जिल्हा
२५५ फलटण (SC) दिपक प्रल्हाद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ११७६१७ दिगंबर रोहिदास आगवणे भारतीय जनता पक्ष ८६६३६ ३०९८१
२५६ वाई मकरंद लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १३०४८६ मदन प्रतापराव भोसले भारतीय जनता पक्ष ८६८३९ ४३६४७
२५७ कोरेगाव महेश संभाजीराजे शिंदे शिवसेना १०१४८७ शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९५२५५ ६२३२
२५८ माण जयकुमार गोरे भारतीय जनता पक्ष ९१४६९ प्रभाकर कृष्णाजी देशमुख अपक्ष ८८४२६ ३०४३
२५९ कराड उत्तर शामराव पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १००५०९ मनोज भीमराव घोरपडे अपक्ष ५१२९४ ४९२१५
२६० कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९२२९६ डॉ.अतुलबाबा भोसले भारतीय जनता पक्ष ८३१६६ ९१३०
२६१ पाटण शंभूराज देसाई शिवसेना १०६२६६ सत्यजित विक्रमसिंह पाटणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९२०९१ १४१७५
२६२ सातारा शिवेंद्रराजे भोसले भारतीय जनता पक्ष ११८००५ दीपक साहेबराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७४५८१ ४३४२४
रत्‍नागिरी जिल्हा
२६३ दापोली योगेश कदम शिवसेना ९५३६४ संजयराव वसंत कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८१७८६ १३५७८
२६४ गुहागर भास्कर जाधव शिवसेना ९५३६४ बेटकर सहदेव देवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५२२९७ २६४५१
२६५ चिपळूण शेखर गोविंदराव निकम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १०१५७८ सदानंद चव्हाण शिवसेना ७१६५४ २९९२४
२६६ रत्‍नागिरी उदय सामंत शिवसेना ११८४८४ सुदेश सदानंद मयेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३११४९ ८७३३५
२६७ राजापूर राजन प्रभाकर साळवी शिवसेना ६५४३३ अविनाश लाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५३५५७ ११८७६
सिंधुदुर्ग जिल्हा
२६८ कणकवली नितेश नारायण राणे भारतीय जनता पक्ष ८४५०४ सतीश जगन्नाथ सावंत शिवसेना ५६३८८ २८११६
२६९ कुडाळ वैभव नाईक शिवसेना ६९१६८ रणजित दत्तात्रय देसाई अपक्ष ५४८१९ १४३४९
२७० सावंतवाडी दीपक वसंत केसरकर शिवसेना ६९७८४ राजन कृष्ण तेली अपक्ष ५६५५६ १३२२८
कोल्हापूर जिल्हा
२७१ चंदगड राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५५५५८ शिवाजी शटुपा पाटील अपक्ष ५११७३ ४३८५
२७२ राधानगरी प्रकाशराव आबिटकर शिवसेना १०५८८१ शिवाजी शटुपा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८७४५१ १८४३०
२७३ कागल मुश्रीफ हसन मियालाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ११६४३६ समरजीतसिंह घाटगे अपक्ष ८८३०३ २८१३३
२७४ कोल्हापूर दक्षिण रुतुराज संजय पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १४०१०३ अमल महाडिक भारतीय जनता पक्ष ९७३९४ ४२७०९
२७५ करवीर पी. एन. पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३५६७५ चंद्रदीप नरके शिवसेना ११३०१४ २२६६१
२७६ कोल्हापूर उत्तर चंद्रकांत पंडित जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९१०५३ राजेश विनायकराव क्षीरसागर शिवसेना ७५८५४ १५१९९
२७७ शाहूवाडी विनय कोरे जनसुराज्य पक्ष १२४८६८ सत्यजीत पाटील शिवसेना ९७००५ २७८६३
२७८ हातकणंगले (SC) राजूबाबा आवळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७३७२० डॉ.सुजित वसंतराव मिणचेकर शिवसेना ६६९५० ६७७०
२७९ इचलकरंजी प्रकाशअण्णा आवाडे अपक्ष ११६८८६ सुरेश गणपती हाळवणकर भारतीय जनता पक्ष ६७०७६ ४९८१०
२८० शिरोळ राजेंद्र शामगोंडा पाटील अपक्ष ९००३८ उल्हास पाटील शिवसेना ६२२१४ २७८२४
सांगली जिल्हा
२८१ मिरज (SC) डॉ. सुरेश खाडे भारतीय जनता पक्ष ९६३६९ बाळासो दत्तात्रय होनमोरे स्वाभिमानी पक्ष ६५९७१ ३०३९८
२८२ सांगली सुधीर गाडगीळ भारतीय जनता पक्ष ९३६३६ पृथ्वीराज गुलाबराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८६६९७ ६९३९
२८३ इस्लामपूर जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ११५५६३ निशिकांत प्रकाश भोसले- पाटील अपक्ष ४३३९४ ७२१६९
२८४ शिराळा मानसिंग फत्तेसिंगराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १०१९३३ शिवाजीराव नाईक भारतीय जनता पक्ष ७६००२ २५९३१
२८५ पलुस-कडेगांव विश्वजीत कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७१४९७ नोटा नोटा २०६३१ १५०८६६
२८६ खानापूर अनिलभाऊ बाबर शिवसेना ११६९७४ सदाशिवराव हणमंतराव पाटील अपक्ष ९०६८३ २६२९१
२८७ तासगांव-कवठे महांकाळ सुमन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२८३७१ अजितराव शंकरराव घोरपडे शिवसेना ६५८३९ ६२५३२
२८८ जत विक्रम बाळासाहेब सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८७१८४ विलास जगताप भारतीय जनता पक्ष ५२५१० ३४६७४

उमेदवार

[संपादन]
जिल्हा मतदारसंघ
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
(महायुती)
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
(महाविकास आघाडी)
नंदुरबार अक्कलकुवा (अ.जा.)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-vidhan-sabha-election-2024-date-announced-by-eci-pc-assembly-elections-nivadnuk-full-schedule-voting-counting-result-timetable-latest-marathi-update-1319553/amp
  2. ^ "On the back foot after poor LS show, Vanchit Bahujan Aghadi shifts stance, announces 'save reservation' rally". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-07-17. 2024-09-22 रोजी पाहिले.
  3. ^ "Law & order situation in state worsening: AIMIM state prez". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-05-31. ISSN 0971-8257. 2024-09-22 रोजी पाहिले.
  4. ^ "Constituency Wise results - Maharashtra 2019". Election Commission of India. 30 November 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 October 2019 रोजी पाहिले.