Jump to content

"महेश केळुसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख महेश वासुदेव केळुसकर वरुन महेश केळुसकर ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = महेश केळुस्कर
| नाव = महेश केळुसकर
| चित्र =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''महेश वासुदेव केळुस्कर''' ([[जून ११]], [[इ.स. १९५९]]; फोंडाघाट, [[महाराष्ट्र]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] [[कवी]] आणि [[लेखक]] आहेत.
'''डाॅ. महेश वासुदेव केळुसकर''' ([[जून ११]], [[इ.स. १९५९]]; फोंडाघाट, [[महाराष्ट्र]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] [[कवी]] आणि [[लेखक]] आहेत.


== जीवन ==
== जीवन ==
केळुस्करांनी एम.ए., पीएच.डी.पर्यंत उच्चशिक्षण केले आहे. [[इ.स. १९८३]] सालापासून ते आकाशवाणीत नोकरी करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेची तीन वर्षासाठीच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून त्यात त्यांची अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.
डाॅ. केळुसकर एम.ए. पीएच.डी. असून ते [[इ.स. १९८३]] सालापासून ते आकाशवाणीत नोकरी करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेची तीन वर्षासाठीच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून त्यात केळुसकरांची अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
===कादंबरी===
===कादंबरी===
* यू कॅन आल्सो विन
* यू कॅन आल्सो विन

===कवितासंग्रह===
===कवितासंग्रह===
* कवितांच्या गावा जावे<ref>'कवितांच्या गावा जावे' हा [[अशोक नायगावकर]], [[निरंजन उजगरे]], [[नलेश पाटील]], [[अशोक बागवे]], [[अरुण म्हात्रे]], महेश केळुस्कर, [[सौमित्र]] ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.</ref> (इ,स. २००१)
* मोर (इ.स. १९८६)
* पहारा (इ.स. १९९६)
* झिनझिनाट (इ.स. १९९७)
* झिनझिनाट (इ.स. १९९७)
* निद्रानाश (डिसेंबर २०१७)
* कवितांच्या गावा जावे<ref>'कवितांच्या गावा जावे' हा [[अशोक नायगावकर]], [[निरंजन उजगरे]], [[नलेश पाटील]], [[अशोक बागवे]], [[अरुण म्हात्रे]], महेश केळुस्कर, [[सौमित्र]] ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.</ref> (३१ जुलै, .स. २००१)
* पहारा (इ.स. १९९६)
* मी आणि माझा बेंडबाजा (चारोळी विडंबन)
* मी आणि माझा बेंडबाजा (चारोळी विडंबन)
* मोर (इ.स. १९८६)
* रोझ डे (पॉकेटबुक)
* रोझ डे (पॉकेटबुक)

* साष्टांग नमस्कार

* निद्रानाश (डिसेंबर 2017)
===अन्य===
* कलमबंदी (साहि्त्य आणि समीक्षा)
* जोर की लगी है यार (कथासंग्रह)
* भुताचा आंबा आणि इतर गोष्टी (बालसाहित्य)
* मधु मंगेश कर्णिक : सृष्टी आणि दृष्टी (चरित्र,व्यक्तिचित्रण, समीक्षा)
* व्हय म्हाराजा (ललित)
* साष्-टांग नमस्कार (विनोदी)


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१२:२३, ९ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

महेश केळुसकर
जन्म जून ११, इ.स. १९५९
फोंडाघाट, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

डाॅ. महेश वासुदेव केळुसकर (जून ११, इ.स. १९५९; फोंडाघाट, महाराष्ट्र - हयात) हे मराठी भाषेतील कवी आणि लेखक आहेत.

जीवन

डाॅ. केळुसकर एम.ए. पीएच.डी. असून ते इ.स. १९८३ सालापासून ते आकाशवाणीत नोकरी करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेची तीन वर्षासाठीच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून त्यात केळुसकरांची अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.

प्रकाशित साहित्य

कादंबरी

  • यू कॅन आल्सो विन

कवितासंग्रह

  • कवितांच्या गावा जावे[] (इ,स. २००१)
  • झिनझिनाट (इ.स. १९९७)
  • निद्रानाश (डिसेंबर २०१७)
  • पहारा (इ.स. १९९६)
  • मी आणि माझा बेंडबाजा (चारोळी विडंबन)
  • मोर (इ.स. १९८६)
  • रोझ डे (पॉकेटबुक)


अन्य

  • कलमबंदी (साहि्त्य आणि समीक्षा)
  • जोर की लगी है यार (कथासंग्रह)
  • भुताचा आंबा आणि इतर गोष्टी (बालसाहित्य)
  • मधु मंगेश कर्णिक : सृष्टी आणि दृष्टी (चरित्र,व्यक्तिचित्रण, समीक्षा)
  • व्हय म्हाराजा (ललित)
  • साष्-टांग नमस्कार (विनोदी)

संदर्भ

  1. ^ 'कवितांच्या गावा जावे' हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.