"अनंत आत्माराम काणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
No edit summary |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
'''अनंत काणेकर''' (जन्म : [[डिसेंबर २]], [[इ.स. १९०५]] - मृत्यू : [[इ.स. १९८०]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, लेखक, पत्रकार होते. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते. |
'''अनंत काणेकर''' (जन्म : [[डिसेंबर २]], [[इ.स. १९०५]] - मृत्यू : [[इ.स. १९८०]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, लेखक, पत्रकार होते. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते. |
||
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 'अनन्वय' या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले. |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
||
ओळ ५०: | ओळ ५२: | ||
=== कथा संग्रह === |
=== कथा संग्रह === |
||
* अनंत काणेकर निवडक कथा (भाग १, ..) (पॉकेट बुक्स) |
|||
* जागत्या छाया |
* जागत्या छाया |
||
* दिव्यावरती अंधार |
* दिव्यावरती अंधार |
||
ओळ ७३: | ओळ ७६: | ||
* दर्यावर डोले माझं (गायिका : [[ज्योत्स्ना भोळे]]) |
* दर्यावर डोले माझं (गायिका : [[ज्योत्स्ना भोळे]]) |
||
==अनंत काणेकरांवरील साहित्य== |
|||
* अनन्वय (अनंत काणेकर यांच्यावरील लेख, आत्मपर लेखन व भाषण) : (संपादित ग्रंथ) |
|||
* अनन्वय (अनंत काणेकर - जीवन व साहित्य) (संपादिका कमल काणेकर) |
|||
* अनंत काणेकर (चरित्र : लेखक -अच्युत बाळकृष्ण परमानंद) |
|||
== गौरव == |
== गौरव == |
||
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[औरंगाबाद]], १९५७ |
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[औरंगाबाद]], १९५७ |
१५:२०, ९ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अनंत आत्माराम काणेकर | |
---|---|
जन्म | डिसेंबर २, इ.स. १९०५ |
मृत्यू | इ.स. १९८० |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, लेखन |
साहित्य प्रकार | कवी, लेखक, पत्रकार |
वडील | आत्माराम काणेकर |
अनंत काणेकर (जन्म : डिसेंबर २, इ.स. १९०५ - मृत्यू : इ.स. १९८०) हे मराठी कवी, लेखक, पत्रकार होते. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 'अनन्वय' या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले.
प्रकाशित साहित्य
काव्यसंग्रह
- चांदरात, १९३३
लघुनिबंध
- उघड्या खिडक्या, १९४५
- तुटलेले तारे
- पिकली पाने, १९३४
- शिंपले आणि मोती
प्रवासवर्णन
- धुक्यातून लाल ताऱ्याकडे (१९३७, युरोप व रशिया)
- आमची माती, आमचे आकाश (१९४९, उत्तर भारत)
- निळे डोंगर, तांबडी माती (१९५०, दक्षिण भारत)
- खडक कोरतात आकाश
कथा संग्रह
- अनंत काणेकर निवडक कथा (भाग १, ..) (पॉकेट बुक्स)
- जागत्या छाया
- दिव्यावरती अंधार
- मोरपिसे
- रुपेरी वाळू (रूपककथा)
- विजेची वेल
चित्रपट संवाद
- माणूस, १९३९
- आदमी, १९३९
नाटक
- निशिकांताची नवरी
इतर
- नाट्यमन्वंतर या नाट्यसंस्थेची स्थापना
अनंत काणेकर यांनी लिहिलेली आणि गाजलेली ध्वनिमुद्रित गाणी
- आता कशाला उद्याची बात (गायिका : शांता हुबळीकर)
- आला खुशीत् समिंदर (गायिका : ज्योत्स्ना भोळे)
- एकलेपणाची आग लागली (गायिका : ज्योत्स्ना भोळे)
- तू माझी अन् तुझा मीच (गायिका : ज्योत्स्ना भोळे)
- दर्यावर डोले माझं (गायिका : ज्योत्स्ना भोळे)
अनंत काणेकरांवरील साहित्य
- अनन्वय (अनंत काणेकर यांच्यावरील लेख, आत्मपर लेखन व भाषण) : (संपादित ग्रंथ)
- अनन्वय (अनंत काणेकर - जीवन व साहित्य) (संपादिका कमल काणेकर)
- अनंत काणेकर (चरित्र : लेखक -अच्युत बाळकृष्ण परमानंद)
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, औरंगाबाद, १९५७